भाजपाच्या अमरावतीमधील उमेदवार नवनीत राणा यांच्या मतदारसंघातील मतदान पार पडल्यानंतर त्या आता भाजपाच्या प्रचारासाठी बाहेर पडल्या आहेत. नुकतेच त्यांनी तेलंगणामधील…
प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात येथील सायन्सकोर मैदानाच्या आरक्षणावरून भाजप आणि प्रहार यांच्यात झालेल्या संघर्षाआधी राणा दाम्पत्याशी त्यांचे अनेकवेळा खटके उडाले होते.