नवनीत राणा Photos
<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"बडनेरा विधानसभेचे आमदार (Badnera Legislative Assembly MLA) आणि युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष रवी राणा यांच्या पत्नी असलेल्या नवनीत राणा (Navneet Rana) या अमरावती लोकसभेच्या माजी खासदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मदतीने त्या विजयी देखील झाल्या. मात्र निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला. महराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना त्या शिवसेनेवर विशेषतः तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे चर्चेत राहिल्या. दरम्यान, २०२४ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाच्या तिकीटावर त्यांनी पुन्हा एकदा अमरावतीची लोकसभा निवडणूक लढवली. मात्र काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी त्यांचा २० हजार मतांनी पराभव केला."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>बडनेरा विधानसभेचे आमदार (Badnera Legislative Assembly MLA) आणि युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष रवी राणा यांच्या पत्नी असलेल्या नवनीत राणा (Navneet Rana) या अमरावती लोकसभेच्या माजी खासदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मदतीने त्या विजयी देखील झाल्या. मात्र निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला. महराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना त्या शिवसेनेवर विशेषतः तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे चर्चेत राहिल्या. दरम्यान, २०२४ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाच्या तिकीटावर त्यांनी पुन्हा एकदा अमरावतीची लोकसभा निवडणूक लढवली. मात्र काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी त्यांचा २० हजार मतांनी पराभव केला.
Read More