Page 2 of नवनीत News

प्रवाळ हा एका वैशिष्ट्यपूर्ण सागरी अपृष्ठवंशीय प्राण्यांचा वर्ग आहे. या वर्गातले प्राणी आपल्या शरीराभोवती कॅल्शियम कार्बोनेटचे कवच बनवतात.

रत्नखनिजांना विशिष्ट रंग येतो तो त्यांचे रासायनिक संघटन काय आहे त्यावरून. म्हणजेच, रत्नखनिजाच्या रेणूंमध्ये कोणते मूलद्रव्य आहे, यावरून रत्न कोणते…

ही संस्था भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत स्वायत्त संस्था म्हणून काम पाहते. हिमालयातल्या भूवैज्ञानिक संसाधनांचा शोध घेण्याचे काम…

रहिओलीला दोन वर्षे उत्खनन चालले. पुढचे संशोधन काही भारतीय आणि काही विदेशी पुराजीववैज्ञानिकांनी मिळून केले. ते १८ वर्षे चालले. मग…

पुढे १८३३ मधे ब्रिटिश निसर्ग अभ्यासक चार्ल्स लायेल यांचा ‘भूविज्ञानाचे मूलभूत सिद्धान्त’ (प्रिन्सिपल्स ऑफ जिऑलॉजी) हा ग्रंथ प्रकाशित झाला. त्यात…

बाळकृष्ण गंगाधर देशपांडे या महाराष्ट्रीय भूवैज्ञानिकाचे नाव ‘तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ’ या संस्थेत आजही मोठ्या आदराने घेतले जाते.

मानवाच्या माहितीत ११८ मूलद्रव्ये आहेत. या मूलद्रव्यांमधे १७ अशा मूलद्रव्यांचा एक गट आहे, ज्यांना रसायनविज्ञानात ‘दुर्मीळ मूलद्रव्ये’ किंवा ‘दुर्मीळ मृत्तिका’ (रेअर…

जिथे भूकंपाचे धक्के कधी जाणवणारच नाहीत, अशी जागा पृथ्वीवर नाही. तथापि, काही ठिकाणे अशी आहेत, की जिथे भूकंप अगदी क्वचित जाणवतो,…

माणसाला माहिती असणाऱ्या खनिजांची संख्या सुमारे साडेपाच हजारांवर आहे. तथापि ही सर्वच खनिजे आपल्यासाठी उपयुक्त असतीलच असे नाही.

१८९७ मध्ये शिलाँग इथे झालेल्या भूकंपानंतर भारतातली पहिली भूकंप वैज्ञानिक वेधशाळा १ डिसेंबर १८९८ रोजी अलिपूर या कोलकाताच्या उपनगरात स्थापन…

घरातले वातावरण देशभक्तीने भारलेले असल्याने महाविद्यालयीन शिक्षण सोडून उदास यांनी १९४२च्या आंदोलनात उडी घेतली. त्यात त्यांना चार महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षाही…

अणुभट्टीमध्ये गाभा (कोअर) हा सर्वांत महत्त्वाचा भाग असतो. नैसर्गिक किंवा समृद्ध युरेनियम हे त्यात आण्विक इंधन म्हणून वापरतात.