Page 3 of नवनीत News
एकविसाव्या शतकात माणसासमोरील सर्वात मोठ्या समस्यांचा विचार केल्यास जागतिक तापमानवाढीचा प्रश्न अग्रस्थानी येतो.
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरून उपलब्ध माहिती आणि डेटा सायन्सचा वापर करून आर्थिक मॉडेल, पर्यावरण अभ्यास आणि विविध वैज्ञानिक समस्या सोडवण्यासाठीही…
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रगतीबरोबर नकाशे आणि आपला त्यातला सहभाग यात आमूलाग्र बदल होत आहेत. यामुळे नजीकच्या भविष्यात अनेक रोमांचक शक्यता निर्माण…
आपण नकाशे कसे वापरतो आणि ते वापरून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर कसे जातो यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे क्रांतिकारक बदल घडताहेत.
नैसर्गिक शिक्षण प्रणाली वापरून संशोधनासाठी लागणाऱ्या कागदपत्रांचे विश्लेषण केले जाते. थोडक्यात बीएआरसीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात जगातील इतर विकसित देशांबरोबरच भारतही अग्रेसर आहे. भारतातील विविध शासकीय व खासगी संस्थांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर निरनिराळ्या…
खेळ आणि खेळाडूच्या संवर्धनासाठी क्रीडाविश्वात कृत्रिम बुद्धिमत्ता अत्यंत लाभदायक आहे, यात शंकाच नाही.
क्रीडाविश्वातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा आणखी एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणा अंत:स्थापित (एम्बेड) केलेली खेळ उपकरणे.
सुमारे ४२ हजार अब्ज रुपये एवढी वार्षिक उलाढाल असलेल्या क्रीडाविश्वाकडे कृत्रिम बुद्धिमत्ता आकर्षित झाली नसती तरच नवल. आज या खेळांच्या जगात…
‘ओपन एआय’ने उल्लेखनीय अशा मोठ्या भाषा प्रारूपांची जीपीटी मालिका, टेक्स्ट टू इमेज प्रारूपांची डॅल-ई मालिका, आणि सोरा नावाचे टेक्स्ट टू…
यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाला ‘शिकवण्यासाठी’ आधी खूप मोठ्या प्रमाणावर लिखित मजकूर उपलब्ध करून द्यावा लागतो.
ओसीआर तंत्रज्ञानामध्ये पुरेशी अचूकता नसण्याच्या प्रश्नावरही यामुळे काही प्रमाणात मात करणे शक्य झाले आहे.