Page 4 of नवनीत News

जाते, पाटा-वरवंटा, दक्षिणेकडे वापरला जाणारा रगडा अशा दगडांच्या वस्तू आता शहरी भागांत दिसत नसल्या तरी ग्रामीण भागांत आजही वापरात आहेत.

सुमारे १०० वर्षांपूर्वी वीजशक्तीने जगातील उद्योग, कृषी, परिवहन अशा जवळपास सर्व क्षेत्रांत क्रांती केली, तसेच काहीसे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आता घडत आहे.

जॅक्सन पोलॉकच्या एका चित्राबाबत असे विश्लेषण करून वापरलेली सामग्री पोलॉकच्या ज्ञात पद्धतींशी विसंगत असल्याचा निर्वाळा कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीने दिला होता.

कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाचा ऱ्हास घडवू शकते. जागतिकीकरण, व्यावहारिक जटिलता आणि तांत्रिक अंकीय उपकरणांच्या अधीन होण्यामुळे आपले त्यांवरील अवलंबन पराकोटीला जाणे…

ऊर्जा क्षेत्रामध्ये पारंपरिक तंत्रज्ञान, माहिती-तंत्रज्ञान यांबरोबरच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या यंत्र-अध्ययन तंत्रामुळे विद्याुत निर्मिती, पारेषण आणि वितरण व्यावहारिकदृष्ट्या खूपच सुलभ झाले आहे.

डिसेंबर २०१९मध्ये चीनच्या वुहान प्रांतात कोविड-१९ चा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर या विषाणूने संपूर्ण जगात नुसते थैमान घातले.

माणसाच्या मेंदूसारखे हुबेहूब चालणारे यंत्र बनवायचे असेल तर त्या यंत्रात मानवी मेंदूच्या सगळ्या क्षमता असाव्या लागतील. मानवी बुद्धिमत्तेला अनेक पदर आहेत.

दिनांक १ ऑगस्ट २०१४ रोजी युरोपीय महासंघाचा ‘कृत्रिम बुद्धिमत्ता कायदा’ अस्तित्वात आला.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचे इंधन असलेली विदा जगात सर्वत्र उपलब्ध आहे आणि त्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात भरच पडत आहे.

भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे मोठे परिवर्तन झाले आहे, होत आहे. भारत जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान बाजारांपैकी एक आहे.

कल्पकतेने आणि नावीन्याने अचंबित करणाऱ्या अगणित संकल्पना निसर्गात आढळतात. कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये आतापर्यंत मर्यादित प्रमाणात यांचा उपयोग करण्यात आला आहे.

अल्गॉरिदम म्हणजे विशिष्ट कामासाठी निर्मिलेला गणिती पायऱ्यांचा एक सुरचित संच. निसर्गप्रेरित निवडक पद्धतींचे विहंगावलोकन येथे प्रस्तुत केले आहे.