महाराष्ट्रातल्या प्रमुख पर्यटनस्थळांमध्ये अजिंठा आणि वेरुळ या दोन ठिकाणांचा समावेश करावाच लागेल. त्यातही वेरुळला बारा ज्योतिर्लिंगांपैकी घृष्णेश्वराचे मंदिर असल्यामुळे विशेष महत्त्व…
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक टॉमस ओल्डहॅम यांनी ते जीवाश्म आणि स्लीमॅन यांना आधी मिळालेले जीवाश्म, सर्वेक्षण विभागाच्या अधिकृत संग्रहात…
बिरबल साहनी जगद्विख्यात वनस्पतीवैज्ञानिक होते. त्यांच्या संशोधनाचा विषय वनस्पतींचे जीवाश्म हा असल्याने वनस्पतीविज्ञान आणि भूविज्ञान या दोन्ही विज्ञानशाखांमधे त्यांना गती होती.
सुमारे १०० वर्षांपूर्वी वीजशक्तीने जगातील उद्योग, कृषी, परिवहन अशा जवळपास सर्व क्षेत्रांत क्रांती केली, तसेच काहीसे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आता घडत आहे.