Page 15 of नवनीत News
आपल्याकडे नियोजनाअभावी शुद्ध देशी जातीच्या गाई/ म्हशींची संख्या कमी झाली आहे. देशी गाई उष्ण हवामान सहन करतात.
दरवर्षी विविध आजारांमुळे १८ टक्के गाई बळी पडतात. गाईंना कासदाह (मस्टायटीस), बुळकांडय़ा, लाळ्याखुरकत, थायलेरियासीस, तीवा, पोटफुगी, हगवण या प्रमुख आजारांबरोबरच…
आज जास्तीत जास्त अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी तसेच शेतमजूर दुग्ध व्यवसायाद्वारे शेतीला शाश्वत स्वरूप देण्याचा प्रयत्न करतात. हा व्यवसाय एक-दोन…
बारीक कांडी, लुसलुशीत पाने, जलद वाढ, भरपूर चारा याबरोबरच जनावरेही आवडीने खात असल्यामुळे आज मारवेल चारा पिकाखालील क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात…
मका पीक आपल्याकडे मोठय़ा प्रमाणावर चारापीक म्हणून घेतले जाते. वर्षभर चांगले आणि उंच वाढणाऱ्या या पिकापासून जास्तीतजास्त हिरवा चारा मिळतो.…
दुग्धव्यवसायात जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. परंतु आजही दुग्धउत्पादक चाऱ्याचे नियोजन न करताच व्यवसाय चालवतात. जो चारा…
देशातील दुग्ध व्यवसायाचा खरा आधारस्तंभ म्हणजे म्हशी आणि गायी. उत्तर भारतात म्हशी, तर दक्षिण भारतात गायीचा उपयोग दुग्ध व्यवसायासाठी केला…
हरित क्रांती झाल्यानंतर जास्त खर्चाच्या, प्रत्येक बाबतीत परावलंबी आणि एक पीक पद्धतीच्या शेतीने शेतकऱ्यांचे जीवन अधिकच अशाश्वत केले आहे. अर्थात,…
भारतामध्ये ओढकामाच्या जनावरांची संख्या ८३ लाख असून ग्रामीण भागात वापरली जाणारी २६ टक्के शक्ती आणि ३५ टक्के ऊर्जा त्यांच्यापासून मिळते.…
लसूणघास हे द्विदल वर्गातील अतिशय महत्त्वाचे सदाहरित बहुवार्षकि चारा पीक आहे. त्यासाठी पिकाचे सिरसा ९, आनंद ८, आर.एल. ८८ हे…
सिंधी/ लालसिंधी, सहिवाल, गीर, देवणी, करणस्विस, हरियाणा, ओंगले, थारपारकर इत्यादी जाती या गायींच्या देशी जाती आहेत.
‘कासदाह’ आजार प्रामुख्याने दुभत्या जनावरांमध्ये आढळतो. यास ‘काससुजी’ किंवा ‘दगडी’ असेही म्हणतात. जीवाणू/ विषाणू जंतुसंसर्गामुळे कासदाह होतो. वासरांच्या दातामुळे सडाला…