Page 3 of नवनीत News
सद्गुरूंचा बोध आणि भौतिकाचा बोध, या दोहोंत मोठी तफावत असते. भौतिकाची ओढ ही पसारा वाढवायला आणि तो टिकवण्यासाठी धडपडायला मला…
गंध हा प्रामुख्यानं वायू अथवा बाष्प याद्वारे गंधपेशीस उद्दीपित करतो. त्याचं प्रमाण जरी अल्प असलं तरी त्यामुळे गंधज्ञान होऊ शकतं.…
पॉलिएस्टर तंतूचा शोध प्रथम १९४१ साली इंग्लंडमध्ये लागला. व्यापारी उत्पादन १९५५ साली सुरू झाले. टेरिलिन, टेरीन, डेक्रॉन या व्यावसायिक नावांचा…
बहुवारिकाची प्रयोगशाळेतील निर्मिती आणि त्याचे व्यावसायिक उत्पादन या दोन्ही गोष्टी पॉलिअमाइड अर्थात नायलॉनबाबतीत प्रथम घडल्या. त्यामुळे मानवनिर्मित तंतूचे नवीन दालन…
आपल्याकडून शत्रुपक्षाला गोपनीय माहिती मिळू नये म्हणून सन्याच्या वा पोलिसांच्या ताब्यात सापडल्यावर अतिरेकी, गुंड सायनाइडच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करतात.
ज्या सजीवांना स्वत:च्या शरीरात जटिल संरचना असलेले अन्नपदार्थाचे रेणू तयार करता येतात, अशा सजीवांना ‘स्वयंपोषी’ म्हटलं जातं.
मानवासह सर्व सजीवांत ग्लुकोज हे ऊर्जानिर्मितीचा स्रोत आहे. कबरेदकांचे पचन झाल्यानंतर, रक्तातून ग्लुकोज पेशींपर्यंत पाठवलं जातं. ग्लायकोलिसिस या प्रक्रियेद्वारे पेशीत…
आपल्या शरीरात इंधन म्हणून कबरेदकांचा वापर होतो. चपाती, भात, भाकरी, पाव, बटाटा, इतर धान्ये, कडधान्ये यांपासून आपल्याला कबरेदके मिळतात. आपल्या…
अनेक मोनोसॅकॅराइड्सची साखळी असेल तर त्यास पॉलीसॅकॅराइड्स म्हणजे बहुशर्करा म्हटलं जातं. यकृतात आणि स्नायूंमध्ये साठवलं जाणारं ग्लायकोजन, धान्यांत मुबलक असणारं…
आपल्या जीवनातून साखर काढून टाकली तर? असा विचार करून पाहा. सर्व जीवनच नीरस, अगोड वाटायला लागेल. शिवाय हेही महत्त्वाचं आहे…
कबरेदके कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांपासून तयार होतात. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे वनस्पती कबरेदके तयार करतात.
ग्राइप वॉटरच्या जाहिरातींमधील गोंडस व गुबगुबीत बालके पाहून बऱ्याच लोकांना असे वाटते की, ग्राइप वॉटरमुळे या सुधारणा होतात. बाळाच्या पोटात…