डीएनएमध्ये असलेले प्युरीन आणि पिरिमिडीन बेसेस डीऑक्सिरायबोज साखर आणि प्रथिनांच्या पचनातून मिळणाऱ्या अमिनो आम्लांपासून बनतात. यातील अॅडेनीन, रायबोज साखरेबरोबर अॅडिनोसिनचा…
इथिलीन ऑक्साइड व हायड्रोजन साइनाइड यांपासून अॅक्रिलोनायट्रिल बनते. त्यात स्टायरिन मिसळून स्टायरिन अॅक्रिलोनायट्रिल बनवता येते. हे मिश्र प्लास्टिक पिवळसर असते.
अॅक्रिलोनायट्रिल ब्युटाडाइन स्टायरिन या मिश्र प्लास्टिकचा शोध १९४८ साली लागला. यामध्ये असलेल्या अॅक्रिलोनायट्रीलमुळे त्याला उच्च ताण सहन करण्याची शक्ती,