9 Photos Navratri 2024: गरब्यासाठी सायली संजीवचा लाल खणाच्या साडीत मराठमोळा लूक भारतात ठिकठिकाणी नवरात्रीनिमित्त गरबा आणि दांडिया रासची धूम सुरू झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 7, 2024 11:49 IST
नवरात्रीच्या नैवैद्याला २ वाटी गव्हाच्या पिठापासून बनवा परफेक्ट मऊ लुसलुशीत “मालपुवा”; नोट करा गुगलवर ट्रेंड होणारी सोपी रेसिपी ही रेसिपी चवीला टेस्टी असून तुम्ही खालील स्टेप्स फॉलो केल्यास अगदी चविष्ट असा पदार्थ तुम्हाला खायला मिळेल. चला तर मग… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कOctober 6, 2024 13:54 IST
नवरात्रीत उपवास करताय? कसा असावा नऊ दिवसांचा आहार? डॉक्टरांकडून जाणून घ्या Navratri 2024 Diet Plan: या वर्षी तुमचा उपवास निरोगी आणि फायदेशीर राहील याची खात्री करण्यासाठी पौष्टिक घटकांवर आणि जेवणाच्या योग्य… By हेल्थ न्यूज डेस्कOctober 5, 2024 16:54 IST
10 Photos Navratri 2024: गरब्यासाठी रश्मी देसाईचा घागरा-चोळीमध्ये गुजराती लूक; फोटो व्हायरल गरबा हा एक अनोखा आणि मोहक नृत्य प्रकार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 4, 2024 11:31 IST
10 Photos Navratri 2024 Day 2: मराठी अभिनेत्रींचा हिरव्या रंगाच्या साडीतील खास लूक हिरवा रंग निसर्गाचे आणि मायेचे प्रतीक मानला जातो. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 4, 2024 10:48 IST
थायलंडच्या फुलांची जगदंबेच्या चरणी सेवा, एक टन फुलांनी सजला तुळजाभवानी देवीचा दरबार ‘व्हाईट ऑर्चिड’, ‘अॅन्थुरियम’ फुलांनी नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तुळजाभवानी मंदिराचा गाभारा आणि परिसर गंधाळून निघाला आहे. By रवींद्र केसकरOctober 3, 2024 18:08 IST
Colours of Navratri 2024 : मुंबई लोकल रेल्वेस्टेशनवर पिवळा रंगाने वेधले सर्वांचे लक्ष, नवरात्री ट्रेंडची महिलांमध्ये क्रेझ Navratri 2024 Day 1 : सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लोकल रेल्वे स्टेशन महिलावर्ग दिसत आहे… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: October 3, 2024 18:02 IST
Navratri 2024: नवरात्रीत गरबा खेळून घाम येतो? मग असा करा गरबा-दांडियासाठी खास ट्रेंडिंग मेकअप गुगल ट्रेंडवर असणाऱ्या या नवरात्रीत गरबा-दांडिया खेळायला जाताना आणि एकूणच नवरात्रीत नटताना मेकअप कसा करता येईल हे आज जाणून घेऊया. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: October 7, 2024 13:52 IST
10 Photos Shardiya Navratri 2024: शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त सुखदा खांडकेकरने साकारले देवीचं रुप शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 3, 2024 13:06 IST
12 Photos Shardiya Navratri 2024 Day 1: मराठी अभिनेत्रींचा पिवळ्या साडीतील खास लूक पिवळा रंग हा मन प्रसन्न, प्रफुल्लित करतो. हा रंग आपल्या भावनांशी जोडलेला असतो. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 3, 2024 10:23 IST
Navratri 2024: पुण्यात नवरात्रोत्सवानिमित्त प्रमुख मंदिरांच्या परिसरात वाहतूक बदल शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील विविध मंदिरांच्या परिसरात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक बदल करण्यात आले आहेत. By लोकसत्ता टीमOctober 3, 2024 09:24 IST
घटस्थापनेने उद्यापासून शारदीय नवरात्रोत्सव; रंगरंगोटी, विद्युत रोषणाईने तुळजाभवानी देवी मंदिराला झळाळी पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करून नित्योपचार पूजा व घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. By लोकसत्ता टीमOctober 2, 2024 18:54 IST
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
IND vs PAK: “विराट पाकिस्तानविरूद्ध शतक करणार मग मी…”, हरभजन सिंगची भारत-पाक सामन्यापूर्वी मोठी भविष्यवाणी, नेमकं काय म्हणाला?
Goa Tourist Crime : गोव्यात स्थानिक महिलेची दिल्लीतील पर्यटकाकडून गाडीखाली चिरडून हत्या, कुत्र्यावरून झाला होता वाद