tuljabhavani festival marathi news
घटस्थापनेने उद्यापासून शारदीय नवरात्रोत्सव; रंगरंगोटी, विद्युत रोषणाईने तुळजाभवानी देवी मंदिराला झळाळी

पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करून नित्योपचार पूजा व घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे.

Navratri 2024: गरब्यासाठी फक्त हिंदूंना प्रवेश! ओळख पटण्यासाठी प्यायला लागेल गोमूत्र?Desc:
Navratri 2024: गरब्यासाठी फक्त हिंदूंना प्रवेश! ओळख पटण्यासाठी प्यायला लागेल गोमूत्र?

Drink Gaumutra Before Entering Garba: गणेशोत्सव झाल्यानंतर आता नवरात्रीच्या उत्सवाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून गरब्याच्या ठिकाणी…

Shahala masks, Uran, Navratri festival, loksatta news,
नवरात्रोत्सवात उरणमध्ये शहाळ्याच्या मुखवट्यांची परंपरा

नवरात्रोत्सवाला उद्यापासून सुरुवात होत असून यानिमित्ताने सार्वजनिक तसेच घरगुती स्वरूपात घटस्थापनेसाठी उरणच्या नागावमध्ये मागील चार दशकांपासून शहाळ्यापासून देवीचे मुखवटे तयार…

Navratri wishes in marathi | Ghatasthapana 2024 | Navratri 2024
Navratri Wishes 2024 : नवरात्रीच्या द्या प्रियजनांना हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर मेसेज

नवरात्रीनिमित्त सगळीकडे जल्लोष पाहायला मिळतो. तुम्हाला नवरात्रोत्सवनिमित्त तुमच्या आप्तस्वकीयांना, प्रियजनांना शुभेच्छा दिल्या जातात तुम्ही त्यांना खालील सुंदर शुभेच्छा संदेश पाठवू…

To avoid repeat of incident during Navratri festival police started patrolling in bhiwandi
भिवंडीची पूनरावृत्ती टाळण्यासाठी नवरात्रोत्सवात पोलीस सतर्क समाजमाध्यमांवरील अफवांवर पोलिसांचे लक्ष, गस्तीवर भर

नवरात्रोत्सव शांततेत पार पडावा व्हावा यासाठी संपूर्ण आयुक्तालयात सहा हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात असणार आहे असे पोलिसांनी स्पष्ट केले

Why Navratri is Celebrated for Nine Days | Navratri 2024 News in Marathi
Navratri 2024 : नवरात्रोत्सव नऊ दिवसांचा का असतो? जाणून घ्या कारण

Navratri 2024 : तुम्हाला माहिती आहे का की, नवरात्रोत्सव नऊ दिवसांचाच का असतो? याविषयी पंचांगकर्ते यांनी सविस्तर माहिती दिली.

Fasting On Navratri? These Tips Will Make Sure Your Nine Days Are A Breeze Diet Tips Ashadhi Ekadashi Upwas Fasting
Navratri 2024: नवरात्रीत ९ दिवस उपवास करताय? खा हे पदार्थ, दिवसभर राहाल एनर्जेटिक

Navratri Fasting: बहुतांशवेळा उपवास हा घरातील महिला वर्ग करत असल्याने त्यांचे खाण्यापिण्याकडे पुरेसे लक्ष दिले जातेच असे नाही. यासाठी आज…

Shardiya navratri 2024 date puja vidhi durga puja celebration
Navratri 2024 : कशी केली जाते घटस्थापना; जाणून घ्या मुहूर्त, पूजा, विधी…

Shardiya Navratri 2024 Marathi News : यंदा शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात ३ ऑक्टोबरपासून होत आहे. जाणून घ्या घटस्थापना कशी करावी?

nine forms of ma durga
Navratri 2024: शैलपुत्री ते सिद्धीदात्री ‘ही’ आहेत देवीची नव रुपं! नवदुर्गाची नऊ रुपे कोणती?

The nine forms of Goddess Durga : दुर्गा मातेच्या नऊ रूपांबद्दल आणि त्यांच्या कथांबद्दल सर्वकाही जाणून घ्या

BJP Chintu Verma
Garba Pandal: ‘गरब्यात प्रवेश करण्यासाठी गोमूत्र प्राशन करायला द्या, जेणेकरून…’, भाजपा नेत्याचे अजब तर्कट

भाजपाचे इंदूर जिल्हाध्यक्ष चिंटू वर्मा यांनी अजब तर्क मांडला आहे.

How to Make Kadakani For Navratri
9 Photos
Navratri Special Kadakani : खुसखुशीत “गुळाच्या कडाकण्या’ कधी खाल्ल्या आहेत का? मग रेसिपी वाचा अन् यंदा नवरात्रीला नक्की बनवा

Navratri Special Kadakani : नवरात्रीचे नऊ दिवस देवीला अनेक नैवेद्य दाखवले जातात. सातव्या किंवा आठव्या दिवशी…

do you know Navratri nine colours
नऊ दिवसांचे नऊ रंग! नवरात्रीचे नऊ रंग माहितीये का? पाहा VIDEO अन् जाणून घ्या

सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये या नऊ रंगाविषयी सांगितले आहेत.

संबंधित बातम्या