Page 4 of नवरात्री २०२४ Photos
महाकाली मंदिर परिसरातील आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांसाठी लक्षवेधी ठरत आहे.
सोमवारी शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राज्यासोबत देशभरातील देवीच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती.
अलंकारांची सवाद्य मिरवणूक, भाविकांचा जागरसह सप्तशृंगी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला सुरवात..
नवरात्रीत उपवास करणं हे शुभ मानलं जातं. मात्र यामुळे अनेकांना अॅसिडिटीची समस्याही उद्भवू शकते.
घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टेंभीनाका येथील नवरात्रौत्सव मंडळाला भेट दिली.
यावर्षी २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे.
Sharadiya Navratri 2022: यंदा २६ सप्टेंबर २०२२ पासून ते दसऱ्याला ४ ऑक्टोबरपर्यंत नवरात्रीच्या तिथी आहेत.