NCB Sameer wankhede vs NCP Nawab Malik
“जावयाप्रमाणे नवाब मलिकसुद्धा ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात आहेत का?, याचा महाराष्ट्र सरकारने तपास करावा”

“मंत्री असणाऱ्या नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांवर, वडिलांवर आणि बहिणीवर घाणेरडे आरोप केले जात आहेत”

Nawab Malik Sameer Wankhede
“समीर वानखेडेंना त्रास देऊ नका”, राजस्थानमधून धमकीचा फोन आल्याचा नवाब मलिक यांचा दावा, तक्रार दाखल!

समीर वानखेडेंवर टीका करत असल्यामुळे धमकीचा फोन आल्याची तक्रार नवाब मलिक यांनी दाखल केली आहे.

Nawab Malik Sameer Wankhede
“सगळे सेलिब्रिटी मालदीवमध्ये असताना समीर वानखेडे तिथे काय करत होते?” नवाब मलिक यांनी केला खळबळजनक आरोप!

नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत मालदीव आणि दुबईमधील व्यवहारांविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत.

Sameer Wankhede Nawab Malik
“आर्यन खानचं समुपदेशन केलं? मग पुरावे दाखवा”; नवाब मलिक यांंचं NCB ला आव्हान!

आर्यन खानचं कौन्सेलिंग केल्याच्या वृत्तावर नवाब मलिक यांनी टीका करतानाच पुरावा दाखवण्याचं आव्हान एनसीबीला केलं आहे.

nawab malik
एनसीबीला तंबाखू आणि गांजामधील फरक कळत नाही – नवाब मलिक

एनसीबीने जावई समीर खानला अडकवल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असणाऱ्या नवाब मलिक यांनी केलाय.

Sameer Wankhede Nawab Malik
जावई समीर खानच्या अटकेवरून नवाब मलिक यांचे एनसीबीवर गंभीर आरोप; पत्रकार परिषदेत सादर केले पुरावे!

नवाब मलिक यांनी त्यांचा जावई समीर खान याच्या अटकेवरून एनसीबीवर आणि समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

rohit pawar on aryan khan drugs case
आर्यन खान ड्रग्ज पार्टी प्रकरणावर रोहित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “मी त्यालाही ओळखत नाही आणि…”!

नितेश राणेंनी नवाब मलिक यांच्यावर आर्यन खान क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणावरून केलेल्या आरोपांना रोहीत पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Nawab Malik
“ हा बंद कडकडीत राहील ” असं म्हणत नवाब मलिकांचं जनतेला आवाहन, म्हणाले…

लखीमपूर खेरी येथे घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीने उद्या महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे.

NCB officials also speaking BJP language Nawab Malik
“मी एनसीबीला आव्हान देतो की त्यांनी…”, क्रूजवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी नवाब मलिक आक्रमक!

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ड्रग्ज पार्टी तपास प्रकरणी एनसीबीला आव्हान दिलं आहे.

pravin darekar targets nawab malik on rishabh sachdev
“…तर तुमच्या जावयाच्या कृत्यासाठी राष्ट्रवादीला जबाबदार धरावं का?” प्रविण दरेकरांचा नवाब मलिकांना प्रतिप्रश्न!

नवाब मलिक यांच्या आरोपांवर प्रविण दरेकर यांनी उलट प्रश्न करत मलिक यांच्यावर टीका केली आहे.

Nawab-Malik
“ऑगस्टमध्ये १७ हजार ३७२ जणांना रोजगार दिला”; कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

राज्यात राज्यात ऑगस्टमध्ये १७ हजार ३७२ बेरोजगारांना रोजगार दिल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

nawab-malik-allegation-parambir-singh-not-accused-of-nia-because-he-made-deal-with-bjp-gst-97
भाजपासोबत ‘डील’ केल्यानेच परमबीर सिंह NIA चे आरोपी नाहीत, नवाब मलिकांचा आरोप

मलिक म्हणाले, “परमबीर सिंह यांनी मनसुख हिरेन हत्या प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचं काम केलं”

संबंधित बातम्या