Page 9 of नवाजुद्दिन सिद्दिकी News



या चित्रपटाची कथा ‘माँटेज’ या कोरिअन चित्रपटाच्या कथेवरून बेतलेली आहे.

नवाजुद्दीनचे कान फिल्म फेस्टीव्हलमध्ये जोरदार टाळ्यांनी स्वागत झाले.

कलाम यांच्या भूमिकेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी न्याय देऊ शकतो

ट्रेलरच्या सुरूवातीपासूनच नवाजुद्दीनचा अभिनय प्रेक्षकांची पकड घेतो.

ट्रेलरमध्ये अनेक वेगवान घडामोडी घडताना दिसतात.

TE3N चा फर्स्ट लूक प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आहे.

कैलाश खेरच्या आवाजातील ‘इश्क अनोखा’ या गाण्याचे बोल आणि संगीतदेखील कैलाशचेच आहे.

२०१२ साली प्रदर्शित झालेल्या ‘कहानी’ या चित्रपटाचा हा सिक्वल आहे.

अभिनेता नवाजुद्दीनविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

नवाजुद्दीनच्या खात्यात बॉलीवूडच्या तिन्ही खानांबरोबर काम करण्याचा अनुभव जमा झाला आहे