Page 10 of नक्षल News
एका ग्राम पंचायत कार्यालयाचीही नक्षल्यांनी जाळपोळ केली
गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल प्रभावित भाग असलेल्या मालेवाडा येथील वन विभागाचे कार्यालय गुरुवारी पहाटे नक्षलवाद्यांनी जाळले.
पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी एका आदिवासी व्यक्तीची चिंतामचिलिका परिसरात हत्या केली.
अनेक हिंसक कारवाया करून पोलिसांची झोप उडवून देणारा जहाल नक्षली व बयाणार दलमचा कमांडर रसूल ऊर्फ अनिल शोरी यास वर्धा…
ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांपाठोपाठ नक्षलवाद्यांनी विशेष पोलिस अधिकाऱ्यांना (एसपीओ) तात्काळ काम सोडा अन्यथा, ठार मारण्याची धमकी दिली आहे.
गडचिरोली जिल्ह्य़ातील अतिदुर्गम गावातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, असे फर्मान नक्षलवाद्यांनी सोडल्याने या सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण…
गेल्या एक वर्षांपासून राज्यातील नक्षलवादविरोधी अभियानाला नेतृत्वच नाही. या पदावर येण्यासाठी एकही वरिष्ठ पोलीस अधिकारी इच्छुक नसल्याने या अभियानाचा पार…
पोलिस दलात नोकरी करू नका, पोलिस खबरे, एसपीओ, कोतवाल व पोलिस पाटलांनी तात्काळ कामे बंद करावी, असे आवाहन करून नक्षलवाद्यांनी…
नक्षलवाद्यांना त्यांच्याच शब्दात उत्तर देणारे, प्रचंड यशस्वी परंतु तितकेच वादग्रस्त ठरलेले ‘सलवा जुडूम’ अभियान येत्या २५ मेपासून पुन्हा सुरू करण्यात…
अहेरी तालुक्यातील कमलापूरजवळच्या कोळसेगुडा येथील पोलिस पाटलाचा मुलगा रवींद्र सुंकरी (२५) याचे नक्षलवाद्यांनी अपहरण केल्याने खळबळ उडाली आहे.
पुणे दहशतवाद विरोधी पथकाने नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा नेता के. मुरलीधरन व सी. टी. इस्माईल या दोघांना तळेगाव परिसरातून अटक केली.