Page 21 of नक्षल News

आत्मसमर्पण योजनेच्या ८ वर्षांत १३ कमांडरसह ४०० नक्षलवादी शरण

राज्य शासनाने आत्मसमर्पण योजना सुरू केल्यानंतर गेल्या आठ वर्षांत १३ कमांडरसह ४०० नक्षलवाद्यांनी आजवर समर्पण केले असून, शासनाकडून या सर्वाना…

सापळा रचून नक्षलवाद्यांचे गडचिरोलीत तिहेरी हत्याकांड

नक्षलवाद्यांनी स्पष्ट नकार दिल्यानंतरही ‘खंडणी घ्या, पण खाणीचे काम सुरू करू द्या’, असा आग्रह धरणाऱ्या लॉयड मेटल्सच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना…

राष्ट्रध्वंसी नक्षलाव्हान आणि प्रांतराज्यांची स्वमग्नता

नक्षलींचे पारिपत्य करण्यासाठीची योजना, मग ती चिदम्बरमजींची कडक असो वा सुशीलकुमारजींची सौम्य, राज्य सरकारे फेटाळूनच लावत आहेत. भारताची सार्वभौमता नक्षलींना…

नक्षल प्रभावित क्षेत्रातील खाण उद्योगांना हादरा

लोहखनिज खाण उद्योगातील दोन बडय़ा अधिकाऱ्यांची नक्षलवाद्यांनी हत्या केल्यामुळे नक्षल चळवळीचा प्रभाव असलेल्या भागात लोखंडाच्या खाणी सुरू करण्याच्या प्रयत्नातील उद्योग…

गडचिरोलीत २७ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आक्रमक झालेले असताना लगतच्या गडचिरोलीत मात्र पोलिसांनी राबविलेल्या नवजीवन योजनेला प्रतिसाद देत मंगळवारी तब्बल २७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून…

राज्यघटनेच्या चौकटीत नक्षलवाद्यांशी चर्चेस तयार – पंतप्रधान

नक्षलवादाला लोकशाहीमध्ये कोणतेही स्थान नसून, त्याचा सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रित येऊन पावले टाकली पाहिजेत, असे प्रतिपादन पंतप्रधान…

मध्य प्रदेशमध्ये संशयास्पद नक्षलवाद्याला अटक

नक्षलवादी असल्याच्या संशयावरून एका १७ वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी बुधवारी येथे अटक केली. या तरुणाकडून एक बंदूकही जप्त करण्यात आली आहे.

नक्षलींचा आतंक आणि अपयशाचे महामेरू!

२००६च्या फेब्रुवारी महिन्यातला एक दिवस. तारीख आता नक्की आठवत नाही, पण छत्तीसगडमधील बिजापूरजवळच्या गंगालूर गावात हजारो आदिवासी एकत्र आलेले.. ‘सलवा…

छत्तीसगडचे नक्षलवादी गडचिरोलीच्या जंगलात आश्रय घेण्याची दाट शक्यता

छत्तीसगडमधील नक्षलवादी हिंसाचाराच्या पाश्र्वभूमीवर तेथील नक्षलवादी गडचिरोलीच्या जंगलात येण्याची शक्यता गृहीत धरून संपूर्ण गडचिरोली जिल्हय़ात गृह मंत्रालयाने अतिदक्षतेचा इशारा दिला…

नक्षलवाद्यांविरोधी कारवाईत लष्कर नाही

नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईत लष्कराच्या सहभागाची शक्यता फेटाळून लावतानाच माओवाद्यांचे प्राबल्य असलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी निमलष्करी दलाच्या तुकडय़ांचे साहाय्य घेण्यात येईल, असे…

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस ठार

माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्य़ात रविवारी पहाटे नक्षलवाद्यांनी दूरदर्शनच्या केंद्रावर केलेल्या हल्ल्यात तीन पोलीस ठार तर एक जण जखमी…

दंडकारण्य विभाग अधिवेशनातही शीतल साठे, सचिन माळीची हजेरी

सध्या अटकेत असलेले पुण्याचे शीतल साठे व सचिन माळी यांनी उत्तर गडचिरोलीच्या जंगलात सक्रिय असताना नक्षलवाद्यांनी अबुजमाड पहाडावर आयोजित केलेल्या…