Page 5 of नक्षल News
काँग्रेस नक्षलवादाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी गुरुवारी केला, तसेच नरेंद्र मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात…
चैनुराम उर्फ सुक्कु वत्ते कोरसा ( ४८, रा. टेकामेट्टा छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव असून त्याच्यावर १६ लाखांचे…
पुन्हा एकदा नक्षल्यांनी गट्टा परिसरात पत्रक टाकले असून यात धर्मरावबाबा, त्यांचे जावई आणि काही लोकांना धमकी दिली आहे. त्यामुळे एकच…
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील बिजापूर जिल्ह्यातील भोपाळपट्टणम् जंगल परिसरात उडालेल्या चकमकीत नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले.
विशेष अभियान पथक व क्युआरटी पथकाने ही कारवाई केली.
वारंवार येणाऱ्या या दूरध्वनीमुळे कंटाळून महिलेने तात्काळ गावदेवी पोलिसांकडे धाव घेतली.
प्रतिबंधित सीपीआय-माओवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवलेला अरुण भेलके साडेआठ वर्षांची शिक्षा भोगून पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आल्यानंतर सध्या…
नक्षलवादी कारवायांचा दृष्टीने अत्यंत संवेदनशील परिसर गाठणारे मुनगंटीवार हे विदर्भातील अलीकडच्या काळातील पहिलेच मंत्री आहेत.
३० एप्रिलरोजी गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी सी ६० जवानांनी विशेष अभियान राबवित केडमारा जंगल परिसरात तीन जहाल नक्षल्यांना कंठस्नान घातले.
घरमालकाने पोलीस मदत केंद्रालाच जनावरांचा गोठा बनवल्याचा प्रकार नक्षल प्रभावित लाखनी तालुक्यातील केसलवाडा (पवार) येथे घडला आहे.
गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी ‘सी-६०’ पथकाने भामरागड तालुक्यातील केळमारा जंगल परिसरात अभियान राबवले होते
जवानांनी सुनीता आणि सरिता या दोन महिला नक्षलवाद्यांना चकमकीत ठार केले.