Page 6 of नक्षल News
गुरुपल्ली परिसरात आढळलेल्या नक्षलपत्रकात खाण ‘मफियां’कडून नोकरीच्या नावावर आदिवासी महिलांचे लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
नक्षलवाद्यांसाठी स्फोटके घेऊन जात असलेल्या टिपागड दलमच्या नक्षल सदस्यास पोलिसांनी नागनडोह जंगल परिसरात अटक केली.
होळीनिमित्त साईनाथ आपल्या गावी आला होता. गुरुवारी रात्रीच्या सुमारास काही सशस्त्र नक्षल्यांनी गावात येऊन साईनाथची गोळ्या झाडून हत्या केली.
पोलीस निरीक्षक शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिचगड पोलिसांनी दिशादर्शक लावण्याचा उपक्रम हाती घेतला.
दक्षिण गडचिरोलीत पुन्हा एकदा नक्षलवादी सक्रिय झाल्याचे चित्र आहे.
रायपूरपासून चारशे किलोमीटरवर असलेल्या जगरगुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून या पथकाने कारवाई सुरू केली होती.
२३ डिसेंबर २०१६ रोजी नक्षलवाद्यांनी सूरजागड लोह खाण परिसरात कच्च्या मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह एकूण ८० वाहने जाळली होती.
मंगेश ऊर्फ कांडेराम पोटावी (३३ रा. होरादी, छत्तीसगड), चिन्ना मासे झोरे (४०, रा. रामनटोला) असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची नावे…
नैनेर मार्गावर ५ बंदुकधारी नक्षल्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, वन निरीक्षकासह १० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली.
दरम्यान पोलीस सतर्क झाल्याने नक्षलवादी घटनास्थळावरून पसार झाले.
अहेरी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या सूरजागड टेकडीवर वर्षभरापासून लोह उत्खनन सुरू आहे. याला नक्षल्यांचा विरोध आहे.
शिवाय ८ नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे, तर ३ नक्षल्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे.