Page 9 of नक्षल News
नक्षलवाद्यांकडून सामान्य आदिवासींना ठार मारण्याच्या घटनांमध्ये यंदा कमालीची वाढ झाली
सध्या तेंदूपानांच्या तोडणीचा हंगाम सुरू असल्याने नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमध्ये कमालीची वाढ झाली आहे.
बंडू वाचामी असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
नक्षलवादीच आपापसात भिडल्याचे चित्र गडचिरोलीच्या जंगलात बघायला मिळत आहे.
जंगलातील कोणतीही कामगिरी पार पाडण्यास मी तयार असून त्यासाठी माझे अपंगत्च आड येणार नाही,
दुपारी १ वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला.
आत्मसमर्पण योजना यापूर्वी राबवून बऱ्याच नक्षल्यांना आत्मसमर्पणास प्रोत्साहित करण्यात आले होते.
सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार महिला नक्षलवादी ठार झाल्या आहेत.
देशाचे विभाजन करणे हे या शक्तींचे उद्दिष्ट असल्याचे साप्ताहिकामधील मुख्य लेखात म्हटले आहे.
गडचिरोली जिल्ह्य़ात होणाऱ्या ९ नगर पंचायतींच्या निवडणुकीवर नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराचे सावट आहे.
नक्षलवादग्रस्त गडचिरोली जिल्हय़ातील ३६२ ग्रामपंचायती कोटय़धीश बनल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांनी जाळपोळीतून हिंसाचार घडवून आणण्यास सुरुवात केली आहे.