नक्षलवाद्यांच्या सांस्कृतिक आघाडीतील ११ जणांना नक्षलवादी विचारसरणीचा प्रचार केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली असून त्यामध्ये प्रामुख्याने महिलांचा समावेश आहे.
पोलिसांच्या कारवाईनंतर जामिनावर सुटलेल्या राज्यभरातील नक्षलवादी समर्थकांनी पुन्हा एकदा दलित तरुणांना चळवळीत सामील करून घेण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे.
गडचिरोली जिल्ह्य़ात विकास कामांवर कोटय़वधीचा निधी खर्च केला जात असतांना नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमध्ये आतापर्यंत २५ कोटींच्या मालमत्तेचे नुकसान केले असून,
नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या विशेष कृती दलाच्या पथकावर बारीक लक्ष घेवून नक्षलवाद्यांनी मोठा झेलिया गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा शक्तीशाली सुरूंग…