छत्तीसगडमध्ये चार हजार ‘सीआरपीएफ’ जवान तैनात! नक्षलविरोधी मोहिमेसाठी झारखंड, बिहारमधील तुकड्या माघारी रायपूरपासून ४०० ते ५०० किलोमीटर अंतरावरील बस्तर भागात ‘सीआरपीएफ’ने झारखंडमधून तीन आणि बिहारमधून आपली एक तुकडी माघारी बोलावली आहे. By पीटीआयSeptember 9, 2024 03:38 IST
लेख: नक्षलींच्या नावावर विरोधाचं राजकारण… सरकारला या चळवळीचा खरोखर बीमोड करायचा असेल तर कायद्याचे स्वरूप मोघम ठेवण्याचे कारण काय? शहरांमध्ये जे जे आपल्याविरोधात ते ते… By देवेंद्र गावंडेJuly 19, 2024 05:05 IST
खून, जाळपोळ अन् चकमकींसह स्फोटातही सहभाग; दोन जहाल नक्षलवाद्यांना अटक खून, जाळपोळ, चकमकीसह स्फोट घडवून सुरक्षा यंत्रणावर हल्ला करणाऱ्या दोन जहाल नक्षलवाद्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना ९ जुलै रोजी यश आले. By लोकसत्ता टीमJuly 9, 2024 20:40 IST
“आत्मसमर्पित नक्षलवादी गिरीधर भगोडा”, नक्षलवाद्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याची आगपाखड शुक्रवारी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गिरीधरने त्याच्या पत्नीसह आत्मसमर्पण केले. By लोकसत्ता टीमJune 23, 2024 19:51 IST
नक्षलवाद्यांना हादरा देणारे छत्तीसगड पोलिसांचे ‘माड बचाव’ अभियान काय आहे? नक्षल चळवळ लवकरच संपुष्टात येईल? ‘अबुझमाड’ हा नारायणपूर, बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांमध्ये येणारा डोंगराळ, जंगली भाग आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेला हा परिसर भौगोलिकदृष्ट्या… By सुमित पाकलवारJune 19, 2024 07:45 IST
काही संस्थांमध्ये ‘शहरी नक्षलवादी’! मुख्यमंत्र्यांचा दावा, मविआने खोटे कथानक पसरविल्याचा आरोप लोकसभा निवडणुकीत सरकारविरोधात काम करणाऱ्या काही स्वयंसेवी संस्था आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पद्धतशीरपणे खोटे कथानक पसरविले. By लोकसत्ता टीमJune 17, 2024 07:48 IST
गडचिरोली : नक्षल्यांचा आणखी एक तळ उध्वस्त; मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त सीआरपीएफ ११३ बटालिन अ कंपनीच्या जवानांनी सदर जंगल परिसरात लगेच माओवादविरोधी अभियान राबवित होते. By लोकसत्ता टीमJune 7, 2024 19:44 IST
छत्तीसगड सीमेवर पोलीस-नक्षल चकमक, स्फोटके नष्ट तेंदूपत्ता कंत्राटदारांची बैठक बोलावून पैसे उकळण्याचा नक्षल्यांचा डाव उधळून लावत जवानांनी त्यांचा तळ उध्वस्त केला. यावेळी घातक स्फोटके घटनास्थळीच नष्ट… By लोकसत्ता टीमJune 6, 2024 13:48 IST
छत्तीसगड, तेलंगणमध्ये नक्षलवाद्यांच्या कारवाया; पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून नागरिकाची हत्या छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील एका गावात पोलीस हवालदाराची अज्ञात व्यक्तींनी वार करून हत्या केल्याची घटना घडली. By पीटीआयJune 4, 2024 06:28 IST
गडचिरोली : जहाल नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण; सहा लाखांचे होते बक्षीस… २०१७ मध्ये छत्तीसगडच्या मिरतूर आणि २०२२ मध्ये तिम्मेनार येथे झालेल्या चकमकींमध्ये त्याचा सहभाग होता. By लोकसत्ता टीमMay 28, 2024 16:50 IST
छत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवाद्यांना कंठस्नान; शस्त्रे जप्त महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत दंडकारण्यातील अबुझमाडमध्ये गेल्या पाच महिन्यांत छत्तीसगड पोलिसांनी चकमकीत १०७ नक्षलवाद्यांना ठार केले आहे. By लोकसत्ता टीमMay 23, 2024 20:52 IST
नक्षलवादी ठरवून निरपराध नागरिकांची हत्या; छत्तीसगड चकमकीनंतर नक्षल्यांचा पत्रकातून आरोप या पार्श्वभूमीवर नक्षलवादी संघटनेचा पश्चिम सब झोनल ब्युरो श्रीनिवास याने एक पत्रक जारी करून छत्तीसगड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले… By लोकसत्ता टीमMay 22, 2024 18:37 IST
बायकोनं नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडलं; पण नवऱ्याआधी गर्लफ्रेंडच घाबरून गेली; खतरनाक VIDEO व्हायरल
Saif Ali Khan Property : सैफ अली खानला धक्का! १५ हजार कोटींची मालमत्ता होऊ शकते जप्त, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Bachchu Kadu : ‘उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष लवकरच…’, बड्या नेत्याचा दावा; म्हणाले, “राजकीय उलथापालथ…”
3 ‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात शनि देवाला अतिशय प्रिय, मिळते चिरकाल धन प्राप्तीची संधी अन् पद- प्रतिष्ठा
9 तारीख ठरली! मराठी कलाविश्वातील ‘ही’ जोडी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका अन् प्री-वेडिंगचे फोटो आले समोर
9 ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सागरच्या खऱ्या आयुष्यातील मुक्ताला पाहिलंत का? मूळची हरियाणाची आहे राजची पत्नी, पाहा दोघांचे फोटो
Raghuram Rajan : “त्या निर्णयामुळे जगाची आर्थिक स्थिरता बिघडू शकते”, Donald Trump यांच्या शपथविधीनंतर रघुराम राजन यांचे मोठे विधान