सूजी म्हणते, ‘कोण खासदार, लोकसभा काय असतं…’, गडचिरोलीच्या दुर्गम भागातील भयाण वास्तव अद्यापही दुर्गम भागातील आदिवासी समुदाय यापासून अनभिज्ञ असून त्यांना निवडणुका, लोकसभा, आपला खासदार कोण, याबद्दल काहीही देणेघेणे नसल्याचे चित्र आहे. By सुमित पाकलवारApril 6, 2024 14:59 IST
गडचिरोली : नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळला; छत्तीसगड सीमेवरील तळ उध्वस्त एटापल्ली व धानोरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर छत्तीसगड सीमेलगतच्या टेकडीवर नक्षल्यांनी तळ बनवला होता. पोलीस कारवाईची कुणकुण लागताच नक्षलवाद्यांनी पळ काढला. By लोकसत्ता टीमMarch 31, 2024 16:48 IST
जहाल नक्षलवाद्याचा आजाराने मृत्यू, पोलिसांच्या परवानगीने एटापल्ली तालुक्यातील स्वगावी केले अंत्यसंस्कार नक्षलवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या अबुझमाड जंगलात अनेक देशविघातक कारवायांची व्यूहरचना आखणारा जहाल नक्षलवादी मनोज उर्फ कोपा उसेंडी (७२ वर्षे) याचे… By लोकसत्ता टीमMarch 16, 2024 15:29 IST
साईबाबा प्रकरणाचा धडा.. विरोधकांना देशविरोधी ठरवण्यासाठी ‘अर्बन नक्षल’ या संकल्पनेचा चांगला उपयोग होऊ शकतो एवढेच सरकारने लक्षात घेतले. फारसा विचार न करता अनेकांना… By देवेंद्र गावंडेMarch 6, 2024 04:45 IST
विश्लेषण: ‘नक्षली म्होरक्या’ची निर्दोष सुटका, तीही दोनदा- कशी? प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा यांच्यावर ते नक्षलवाद्यांचे मास्टर माइंड असल्याचा पोलिसांचा आरोप होता. By तुषार धारकरMarch 6, 2024 04:34 IST
गडचिरोली : सहा लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल महिला नक्षलवाद्यास अटक २०२० साली कारागृहातून बाहेर पडताच तिला दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीत ‘एरिया कमिटी मेंबर’ म्हणून जबाबदारी देण्यात आली. By लोकसत्ता टीमFebruary 26, 2024 17:00 IST
“गोंदिया जिल्ह्यातून नक्षलवाद संपला नव्हे, आम्ही संपवला”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा; म्हणाले… गोंदिया जिल्ह्यातील नक्षलवाद संपला नाही तर आमच्या सरकारने संपवला आहे, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केला. By लोकसत्ता टीमFebruary 11, 2024 18:49 IST
नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ! पोलीस अधिकारी अंकित गोयल यांच्याकडे पुन्हा गडचिरोलीची धुरा; अधीक्षकपदाच्या कार्यकाळात ५५ नक्षलवाद्यांना कंठस्नान ! नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य तसेच दंडकारण्य झोनचा प्रमुख मिलिंद तेलतुंबडे याला ठार करण्यात यश आल्याने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला.… By सुमित पाकलवारFebruary 1, 2024 12:47 IST
नक्षल्यांनी झाड तोडून भामरागड – आलापल्ली मार्ग अडवला; दक्षिण गडचिरोलीत काही ठिकाणी फलक लावले झाड रस्त्यावर टाकल्याने भामरागड- आलापल्ली रस्ता काही वेळ बंद होता. By लोकसत्ता टीमDecember 22, 2023 12:02 IST
नक्षलवाद्यांचा गडचिरोलीत उच्छाद! रस्ते बांधकामावरील वाहनांची जाळपोळ भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम हिद्दुर गावात मध्यरात्री नक्षलवाद्यांनी रस्ते बांधकामावरील काही वाहनांची जाळपोळ केली. By लोकसत्ता टीमDecember 20, 2023 10:53 IST
छत्तीसगडमध्ये २० नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांपैकी एक उईका लखमा नक्षलवाद्यांचा ‘डेप्युटी कमांडर’ आहे. By पीटीआयDecember 10, 2023 03:10 IST
गडचिरोली : २ लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षल्यास अटक खून, चकमकी आणि जाळपोळीच्या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या जहाल नक्षलवाद्यास गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. By लोकसत्ता टीमDecember 6, 2023 19:24 IST
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
9 ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सागरच्या खऱ्या आयुष्यातील मुक्ताला पाहिलंत का? मूळची हरियाणाची आहे राजची पत्नी, पाहा दोघांचे फोटो
9 तारीख ठरली! मराठी कलाविश्वातील ‘ही’ जोडी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका अन् प्री-वेडिंगचे फोटो आले समोर
3 ‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात शनि देवाला अतिशय प्रिय, मिळते चिरकाल धन प्राप्तीची संधी अन् पद- प्रतिष्ठा
Video : गोव्यात पॅराग्लायडिंग करताना पुण्यातील २७ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, घटनेचा व्हिडीओ होतोय व्हायरल
“जीव घेणार का आता?” ट्रेनमध्ये चहा बनवणाऱ्यानं अक्षरश: हद्दच पार केली; ट्रेनमध्ये चहा पिणाऱ्यांनो VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल