नक्षलवादी ‘बिटलू’चे स्मारक तोडून गडचिरोली पोलिसांचे नक्षल सप्ताहाला प्रत्युत्तर; जवानांनी… विशेष अभियान पथक व क्युआरटी पथकाने ही कारवाई केली. By लोकसत्ता टीमJuly 29, 2023 13:42 IST
मुंबई : नक्षल प्रभावीत परिसरातून आरोपीला अटक; महिलेला अश्लील दूरध्वनी करून पैशांची मागणी वारंवार येणाऱ्या या दूरध्वनीमुळे कंटाळून महिलेने तात्काळ गावदेवी पोलिसांकडे धाव घेतली. By लोकसत्ता टीमJuly 23, 2023 13:33 IST
चंद्रपूर : नक्षलवादी ठपका पुसण्यासाठी अरुण भेलकेंची धडपड, विद्यार्थ्यांना इंग्रजीचे देतोय धडे प्रतिबंधित सीपीआय-माओवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवलेला अरुण भेलके साडेआठ वर्षांची शिक्षा भोगून पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आल्यानंतर सध्या… By रवींद्र जुनारकरJuly 14, 2023 13:00 IST
महाराष्ट्र, मध्य प्रदेश व छत्तीसगढ राज्याच्या संवेदनशील सीमेवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार पोहचले; पोलिसांचे वाढवले मनोबल नक्षलवादी कारवायांचा दृष्टीने अत्यंत संवेदनशील परिसर गाठणारे मुनगंटीवार हे विदर्भातील अलीकडच्या काळातील पहिलेच मंत्री आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: May 25, 2023 10:31 IST
गडचिरोली : केडमारा चकमकीविरोधात नक्षल्यांची पत्रकबाजी; बंद यशस्वी करण्याचे आवाहन ३० एप्रिलरोजी गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी सी ६० जवानांनी विशेष अभियान राबवित केडमारा जंगल परिसरात तीन जहाल नक्षल्यांना कंठस्नान घातले. By लोकसत्ता टीमMay 15, 2023 15:34 IST
भंडारा : पोलीस मदत केंद्र नागरिकांच्या सोयीसाठी की पाळीव जनावरांसाठी? नक्षल प्रभावित लाखनी तालुक्यातील प्रकार घरमालकाने पोलीस मदत केंद्रालाच जनावरांचा गोठा बनवल्याचा प्रकार नक्षल प्रभावित लाखनी तालुक्यातील केसलवाडा (पवार) येथे घडला आहे. By लोकसत्ता टीमMay 12, 2023 12:38 IST
गडचिरोलीत पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ३ जहाल नक्षलवादी ठार गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी ‘सी-६०’ पथकाने भामरागड तालुक्यातील केळमारा जंगल परिसरात अभियान राबवले होते By लोकसत्ता टीमApril 30, 2023 21:51 IST
गोंदिया: बालाघाट जिल्ह्यातील जंगलात पोलीस आणि नक्षलींमध्ये भीषण चकमक; दोन महिला नक्षली ठार जवानांनी सुनीता आणि सरिता या दोन महिला नक्षलवाद्यांना चकमकीत ठार केले. By लोकसत्ता टीमApril 22, 2023 12:42 IST
गडचिरोली : सूरजागड परिसरात खाण माफियांकडून आदिवासी महिलांचे लैंगिक शोषण! नक्षलपत्रकातील दाव्यामुळे खळबळ गुरुपल्ली परिसरात आढळलेल्या नक्षलपत्रकात खाण ‘मफियां’कडून नोकरीच्या नावावर आदिवासी महिलांचे लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. By लोकसत्ता टीमApril 17, 2023 10:20 IST
गोंदिया : नक्षलवाद्यांसाठी स्फोटके नेत असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या, टिपागड दलमच्या नक्षल सदस्याला अटक नक्षलवाद्यांसाठी स्फोटके घेऊन जात असलेल्या टिपागड दलमच्या नक्षल सदस्यास पोलिसांनी नागनडोह जंगल परिसरात अटक केली. By लोकसत्ता टीमApril 3, 2023 13:19 IST
गडचिरोली : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आदिवासी युवकाची नक्षल्यांकडून हत्या होळीनिमित्त साईनाथ आपल्या गावी आला होता. गुरुवारी रात्रीच्या सुमारास काही सशस्त्र नक्षल्यांनी गावात येऊन साईनाथची गोळ्या झाडून हत्या केली. By लोकसत्ता टीमMarch 10, 2023 14:33 IST
नक्षलग्रस्त भागात स्तुत्य उपक्रम, धोकादायक वळणावरील झाडे, विद्युत खांबांना दिशादर्शक पोलीस निरीक्षक शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिचगड पोलिसांनी दिशादर्शक लावण्याचा उपक्रम हाती घेतला. By लोकसत्ता टीमMarch 3, 2023 16:46 IST
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
Skoda Kylaq :स्कोडाचा भारतीय मार्केटमध्ये धमाका! फक्त आठ लाखांत लाँच केली SUV; २५ सुरक्षा फीचर्समुळे अधिक सुरक्षित होईल
मध्यमवर्गीय तरुणाने पूर्ण केले ताज हॉटेलमध्ये चहा पिण्याचे स्वप्न! चहाची किंमत ऐकून व्हाल थक्क, Video Viral
12 Photos: ऐश्वर्या रायने शेअर केले लेकीच्या १३ व्या वाढदिवसाचे फोटो; नेटकरी विचारतात अभिषेक बच्चन कुठे आहे?
12 Photos: ‘आई कुठे काय करते’मधील रुपाली भोसलेला मालिका संपल्यानंतर मधुराणी नाही तर ‘या’ व्यक्तीची येईल खूप आठवण, जाणून घ्या…
परस्पर सहमतीच्या घटस्फोटासाठी दिलेली संमती पत्नीकडून मागे? हे क्रूरतेचा गुन्हा रद्द करण्याचे कारण नाही