police naxal encounter
गडचिरोली : पोलीस नक्षल चकमक, परिसरात शोधमोहीम सुरू

नैनेरच्या घनदाट जंगल परिसरात बुधवार रात्रीपासून पोलीस आणि नक्षल्यांमध्ये चकमक सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे

police serving in naxal affected areas,
गडचिरोली : नक्षलग्रस्त भागातील पोलिसांना करावी लागतेय उसनवारी!, सहा महिन्यांपासून दीडपट वेतन नाही

कित्येकदा मागणी करूनही याबाबत अद्याप शासनस्तरावरून कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही

Surrender two Jahal Naxals with reward six lakhs Including Chhattisgarh Women Naxalites
गडचिरोली : सहा लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षल्यांचे आत्मसमर्पण ; छत्तीसगडच्या महिला नक्षलीचाही समावेश

राज्य व केंद्रशासनाच्या आत्मसमर्पण योजनेमुळे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी हिंसक कारवाया सोडून मुख्य प्रवाहात सामील होत आहेत.

Fadnvis and Ats
तब्बल १५ लाखांचा इनाम असणाऱ्या नक्षली म्होरक्याच्या मुसक्या आवळणाऱ्या ATS चे फडणवीसांकडून कौतुक, म्हणाले…

झारखंड पोलीस अनेक दिवसांपासून घेत होती शोध; अखेर नालासोपरामधून एटीएसच्या टीमने पकडले

naxal 1
गडचिरोली : लहानशा गावात सापडले लाखोंचे घबाड; नक्षल संबंधांची शक्यता!

धानोरा तालुक्यातील हेटी या लहानशा गावात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात जवळपास ३२ लाखांची रोकड सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांवर नक्षलवाद्यांकडून गोळीबार, एका जवानाला वीरमरण

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त जिल्हा असणाऱ्या नारायणपूरमध्ये बुधवारी सकाळी नक्षलवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये मोठी चकमक झाली आहे.

Naxal Narmada
जहाल नक्षलवादी नर्मदाचा मुंबईत मृत्यू; गडचिरोलीमधील नक्षलवाद्यांनी दिली ‘दंडकारण्य बंद’ची हाक

नक्षल चळवळीतील सर्वात सक्रिय महिला नेत्या म्हणून ४२ वर्ष चळवळीत कार्यरत असणाऱ्या नर्मदाचा मुंबईत मृत्यू

गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी यादीच वाचून दाखवली

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गडचिरोली पोलीस आणि सी-६० जवानांच्या पथकांनं केलेल्या कारवाईबद्दल अभिमान वाटत असल्याचं मत व्यक्त केलं.

“तेव्हा आदिवासींना भडकावणं सोपं होतं, आता…”, नक्षलवाद्यांवरील कारवाईवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नक्षलवाद्यांवर केलेल्या कारवाईबद्दल महाराष्ट्र पोलिसांचं कौतुक केलंय. तसेच या कारवाईनंतर माझा ऊर अभिमानाने भरून आल्याची…

संबंधित बातम्या