गडचिरोलीपासून १५ ते २० किलोमीटर अंतरावरील नारायणपूरच्या कांकेर सीमावर्ती भागात महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला छत्तीसगड पोलीस व नक्षलवाद्यांत चकमक झाली होती.
छत्तीसगडमधील अबुझमाडच्या जंगलात पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत दहा नक्षलवादी ठार झालेत. यात तीन महिलांचा समावेश आहे. गडचिरोलीपासून १५ ते २० किलोमीटर…
एटापल्ली व धानोरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर छत्तीसगड सीमेलगतच्या टेकडीवर नक्षल्यांनी तळ बनवला होता. पोलीस कारवाईची कुणकुण लागताच नक्षलवाद्यांनी पळ काढला.