मागील १० वर्षांपासून नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या आक्रमक कारवायांमध्ये शेकडो नक्षलवादी मारले गेले. यात काही मोठ्या नेत्यांचादेखील समावेश होता.
छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी कारवाया सुरु असल्याने पुन्हा एकदा नक्षलवाद्यांच्या उत्तर पश्चिम सब झोनल ब्युरो प्रभारी रुपेश याने युद्धविरामची मागणी करीत गयावया…