नक्षलवादी News

बालाघाट जिल्हा पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये बुधवारी १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या चकमकीत ४ महिला नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे.

तब्बल दीड महिना सखोल माहिती घेत यवतमाळ पोलिसांनी झारखंड, छत्तीसगडमधील फरार नक्षल कमांडरला अत्यंत गुप्तपणे केलेल्या कारवाईत अटक केले

नक्षलवादाशी आमची शेवटची लढाई सुरू आहे , असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार तर दोन जवान शहीद झाले आहे.

पोलिसांना मदत करत असल्याचा आरोप करून नक्षल्यांनी कियेर (ता. भामरागड) येथील माजी पंचायत समिती सभापती सुखदेव मडावी (४५) यांची हत्या…

छत्तीसगड-ओडिशा सीमेवर मंगळवारी सकाळी झालेल्या चकमकीत १४ नक्षलवाद्यांना ठार करण्यात छत्तीसगड पोलिसांना यश आले.

छत्तीसगड-ओडिशा सीमेवर मंगळवारी सकाळी झालेल्या चकमकीत १४ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात छत्तीसगड पोलिसांना यश आले.
कुटुंबीयांचा विरोध असतानाही निवृत्तीनंतर नोकरी करणाऱ्या जसपालसिंग धिल्लन यांनी येत्या काही महिन्यांत राजीनामा देण्याची तयारी केली होती. मात्र, त्यापूर्वीच त्यांना…
नक्षली हल्ले छत्तीसगढला नवे नाहीत.. अनेक टापूंची ‘या भागात सरकार पोहोचत नाही’ अशी ख्याती, २७ पैकी तब्बल १६ जिल्हे नक्षल-प्रभावित,…

राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राच्या प्रस्तावाबाबत परस्परविरोधी भूमिका घेणाऱ्या केंद्र सरकारच्या दिशाहीन धोरणशून्यतेचा पुन्हा प्रत्यय येतो. बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत तिचेच प्रदर्शन झाले.…
* पोलिसांच्या निषेधार्थ आज ‘दंडकारण्य बंद’चे आवाहन * नागरिकांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी सत्यशोधन समिती अलीकडे झालेल्या तीन मोठय़ा चकमकींत अनेक सहकारी…

शाहीर व विद्रोही कवी म्हणून समाजात वावरणारे व प्रत्यक्षात नक्षलवादी चळवळीत सक्रिय असलेले शीतल साठे व सचिन माळी सध्या अटकेत…