Page 2 of नक्षलवादी चळवळ News

गुन्हेगारी रोखणे हा सरकारचा उद्देश नसून, जनतेचा न्याय्य आवाज दडपणे, हा या विधेयकामागचा हेतू आहे, असे विरोधकांसहित अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे…

नक्षलवादाचा धोका केवळ नक्षलग्रस्त राज्यांच्या दुर्गम भागापुरता मर्यादित राहिलेला नसून, शहरी भागांतही त्याचे लोण पसरत चालले आहे.

नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. त्याचा लाभ घेऊन नक्षलवादी चळवळीतून बाहेर पडा व मुख्य प्रवाहात या, असे आवाहन…

२०१७ मध्ये छत्तीसगडच्या मिरतूर आणि २०२२ मध्ये तिम्मेनार येथे झालेल्या चकमकींमध्ये त्याचा सहभाग होता.

अत्यंत किचकट भौगोलिक रचना, घनदाट जंगल व उंच टेकड्यांनी वेढलेला हा परिसर सामान्य नागरिकांसह प्रशासनासाठीदेखील एक गूढ कथा राहिलेला आहे.…

गडचिरोलीपासून १५ ते २० किलोमीटर अंतरावरील नारायणपूरच्या कांकेर सीमावर्ती भागात महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला छत्तीसगड पोलीस व नक्षलवाद्यांत चकमक झाली होती.

नक्षलवाद्यांविरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे गेल्या काही वर्षांत बहुतांश नक्षल नेते ठार झाले. यामुळे महाराष्ट्रातील गडचिरोली आणि छत्तीसगडच्या बस्तर भागातील सक्रिय…

घातपात घडवून आणण्याच्या तयारीत असलेल्या नक्षलवाद्यांचा कट उधळून लावत सी- ६० जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.

विशेष नक्षलविरोधी पथक, केंद्रीय राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने ही कारवाई पार पाडली.

२०१० साली आर.आर.पाटील गडचिरोलीचे पालकमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी श्रीनिवास गोडसेलवार यांचे नक्षल्यानी अपहरण केले होते.

छत्तीसगडमधील अबुझमाडच्या जंगलात पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत दहा नक्षलवादी ठार झालेत. यात तीन महिलांचा समावेश आहे. गडचिरोलीपासून १५ ते २० किलोमीटर…

२१ एप्रिलला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने त्याला भामरागड तालुक्यातून संशयास्पद स्थितीत फिरताना अटक केली.