Page 2 of नक्षलवादी News
गत पाच वर्षांत चंद्रपूरसह देशातील ६० जिल्हे नक्षलमुक्त केल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे.
नक्षलवादी चळवळीचा केंद्रबिंदू असलेल्या तेलंगणामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या आक्रमक धोरणामुळे नक्षलवाद संपुष्टात आला होता. मात्र, दीड दशकानंतर पुन्हा तेलंगणात…
छत्तीसगड, गडचिरोली पोलिसांच्या कारवायांमुळे नक्षलवादी तेलंगणा, बालाघाट जंगलात बस्थान मांडण्याची तयारीत आहेत.
दरवर्षी २ ते ८ डिसेंबर दरम्यान नक्षलवादी पीएलजीए सप्ताह पाळतात. या दरम्यान नक्षलप्रभावित भागात नक्षलवादी कारवायांमध्ये वाढ होते.
माओवाद्यांच्या कोंता आणि किस्ताराम क्षेत्र समितीचे सदस्य जंगलात असल्याची माहिती मिळाल्यानंतर मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
अमित शहा म्हणाले गडचिरोलीतील नक्षलवाद समुळ समाप्त करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते भूपेश बघेल हे नागपूर प्रेस क्लब आयोजित पत्रकार परिषेदत बोलत होते.
गडचिरोली पोलिसांनी पहिल्यांदाच नक्षलवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या अबुडमाडमध्ये शिरून ही कारवाई केली.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नक्षलवादी घातपात करु शकतात, ही शक्यता गृहित धरुन पोलीस सतर्क आहेत.
महाराष्ट्रासह ओडिशात माओवाद्यांच्या हिंसक चळवळीत काम करणाऱ्या दाम्पत्याने गडचिरोली पोलिसांपुढे आज शरणागती पत्कारली. त्यांच्यावर आठ लाखांचे बक्षीस होते.
नक्षली विचारांचा प्रखर बुद्धिवादी पुरस्कार प्रा. जी. एन. साईबाबाने गेली कैक वर्षे केला. या चळवळीपायी अनेकांचे जीव नाहक घेतले जाताहेत…
नक्षलवादाच्या आरोपाखाली दहा वर्षे तुरुंगात काढावी लागल्याने अनेक शारीरिक व्याधींनी ग्रस्त झालेल्या जी. एन. साईबाबाचा मृत्यू सरकारच्या सूडबुद्धीच्या वागण्यावर व न्याययंत्रणेतील…