Page 3 of नक्षलवादी News
खून, जाळपोळ, चकमकीसह स्फोट घडवून सुरक्षा यंत्रणावर हल्ला करणाऱ्या दोन जहाल नक्षलवाद्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना ९ जुलै रोजी यश आले.
जहाल नक्षल नेता नांगसू मनकू तुमरेटी उर्फ गिरीधर याने पत्नी संगीतासह आत्मसमर्पण केल्यानंतर आठ दिवसांत आणखी दोन जहाल महिला नक्षलवाद्यांनी…
‘कोब्रा’चे जवान मोटारसायकलींवरून जागरगुंडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सिल्गर छावणीपासून टेकलगुडेमच्या दिशेने गस्त घालत होते.
शुक्रवारी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गिरीधरने त्याच्या पत्नीसह आत्मसमर्पण केले.
नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. त्याचा लाभ घेऊन नक्षलवादी चळवळीतून बाहेर पडा व मुख्य प्रवाहात या, असे आवाहन…
२०२१ मध्ये झालेल्या मार्दीनटोला चकमकीत जहाल नक्षल नेता मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्यानंतर त्याच्याकडे गडचिरोली नक्षलवादी चळवळीची सूत्रे सोपाविण्यात आली होती.
कोणत्याही नक्षलवाद्यास जेवन, रेशन, पाणी गावकऱ्यांमार्फत दिले जाणार नाही. त्यांना कसल्याही प्रकारची मदत करण्यात येणार नाही.
छत्तीसगड सरकारच्या आकडेवारीनुसार, वर्षभरात १३६ नक्षलवादी मारले गेले व ५०३ जणांना अटक करण्यात आली.
सीआरपीएफ ११३ बटालिन अ कंपनीच्या जवानांनी सदर जंगल परिसरात लगेच माओवादविरोधी अभियान राबवित होते.
तेंदूपत्ता कंत्राटदारांची बैठक बोलावून पैसे उकळण्याचा नक्षल्यांचा डाव उधळून लावत जवानांनी त्यांचा तळ उध्वस्त केला. यावेळी घातक स्फोटके घटनास्थळीच नष्ट…
२०१७ मध्ये छत्तीसगडच्या मिरतूर आणि २०२२ मध्ये तिम्मेनार येथे झालेल्या चकमकींमध्ये त्याचा सहभाग होता.
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत दंडकारण्यातील अबुझमाडमध्ये गेल्या पाच महिन्यांत छत्तीसगड पोलिसांनी चकमकीत १०७ नक्षलवाद्यांना ठार केले आहे.