Associate Sponsors
SBI

शीतल साठे यांना जामीन मंजूर

नक्षलवाद्यांना मदत केल्याचा आरोप असलेल्या कबीर कला मंचच्या कार्यकर्त्या शीतल साठे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मानवतेच्या दृष्टिकोनातून गुरुवारी जामीन मंजूर…

हिंसाचाराचे कंत्राटदार..

नक्षलवाद्यांनी आदिवासींच्या स्थितीचा पुरेपूर फायदा घेऊन माओवादी हिंसाचाराचे थैमान सुरू केले. छत्तीसगडसारखे राज्य सुशासित मानले गेल्यावरही तेथे हिंसाचार वाढलाच. नक्षलवादी…

राष्ट्रध्वंसी नक्षलाव्हान आणि प्रांतराज्यांची स्वमग्नता

नक्षलींचे पारिपत्य करण्यासाठीची योजना, मग ती चिदम्बरमजींची कडक असो वा सुशीलकुमारजींची सौम्य, राज्य सरकारे फेटाळूनच लावत आहेत. भारताची सार्वभौमता नक्षलींना…

पोलीस मुख्यालयामागील विहिरीत नक्षलींचा शस्त्रसाठा

गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या अगदी शेजारच्या विहिरीत जिवंत ग्रेनेड, दारूगोळा, बंदुका व काडतुसे, असा नक्षलवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा सापडल्याने खळबळ उडाली…

संवाद.. संवेदनांचा!

देशभरात अनेक भागांत नक्षलवाद्यांनी आदिवासींना वेठीस धरले आहे. त्यांच्यापर्यंत कुठल्याही शासकीय सोयीसुविधा पोहोचू नयेत यासाठी ते दहशतवादाचा मार्ग अवलंबतात. शासकीय…

नक्षलप्रभावित भागांतील खाणकामावर बंदीची शक्यता

छत्तीसगडमधील हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या आदिवासीबहुल भागात खनिज उत्खननाला परवानगी न देण्याच्या मुद्यावर केंद्र सरकार गंभीरपणे विचार करत असल्याने पूर्व…

नक्षलवाद्यांविरोधात बस्तरमध्ये संयुक्त मोहीम – सुशीलकुमार शिंदे

बस्तर भागात केंद्रीय दले व राज्य पोलीस हे येत्या काही दिवसात संयुक्तपणे नक्षलविरोधी मोहीम राबवतील असे सूतोवाच केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार…

नागपूर विमानतळावरील तैनात हेलिकॉप्टर्सचा वापर नक्षलवाद्यांवरील हल्ल्यांसाठी नाही

नागपूरच्या सोनेगाव विमानतळावर तैनात करण्यात येणाऱ्या हेलिकॉप्टर युनिटचा वापर नक्षलविरोधी मोहिमेसाठी केला जाणार असला तरी त्यांची फक्त मदत घेतली जाईल,…

वाट चुकली, पण कोणाची?

नक्षलवाद्यांना काँग्रेसच्या नेतृत्वाने सतत ‘आपले’ मानण्याचे धोरण ठेवले. आता मात्र, नक्षलवादी म्हणवून घेणाऱ्या खंडणीखोरांचा मुकाबला करण्याचे धैर्य आणि कार्यक्षमता दाखवावी…

आंबेडकरी विद्रोह नक्षलवादाच्या वाटेवर?

फुले-शाहू-आंबेडकर यांच्या नावाने व्यवस्थेविरुद्ध सांस्कृतिक विद्रोही चळवळ करणाऱ्या कबीर कला मंचच्या चार कलाकारांना नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याच्या आरोपखाली झालेल्या अटकेमुळे…

पँथरलाही नक्षलवादी ठरविण्याचा प्रयत्न होता..

मुंबईतील वरळी व नायगाव येथील १९७४ मध्ये झालेल्या राजकीय व जातीय दंगलीनंतर दलित पॅंथर या आक्रमक संघटनेला नक्षलवादी ठरविण्याचा प्रयत्न…

संबंधित बातम्या