गडचिरोली जिल्ह्यातील जारावंडी क्षेत्रांतर्गत येत असलेल्या छत्तीसगड सीमालगतच्या जंगल परिसरात १७ जुलै रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास पोलीस-नक्षलवाद्यांत चकमक उडाली.
२०२१ मध्ये झालेल्या मार्दीनटोला चकमकीत जहाल नक्षल नेता मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्यानंतर त्याच्याकडे गडचिरोली नक्षलवादी चळवळीची सूत्रे सोपाविण्यात आली होती.