Associate Sponsors
SBI

Telangana Police arrested two senior leaders of Naxalites gadchiroli
नक्षलवाद्यांच्या दोन वरिष्ठ नेत्यांना अटक, गडचिरोलीतही होते सक्रिय; तेलंगणा पोलिसांची कारवाई

नक्षलवाद्यांसाठी हत्यार निर्मिती करणाऱ्या तांत्रिक समितीचा सदस्य असलेल्या वरिष्ठ नक्षलवादी नेत्याला पत्नीसह अटक करण्यात तेलंगणा पोलिसांना यश आले आहे.

PLGA week
गडचिरोली : ‘पीएलजीए’ सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नक्षल्यांची ‘बॅनरबाजी’, पोलीस यंत्रणा सतर्क

‘पीएलजीए’ सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील मीडदापल्लीजवळ कापडी बॅनर लावून इशारा दिल्याने दुर्गम भागात दहशतीचे वातावरण आहे.

gadchiroli naxalites supports hamas terrorists, naxalites supports hamas terrorists in gadchiroli
नक्षलवाद्यांचे ‘हमास’ला समर्थन, छत्तीसगड सीमेवर लावले फलक

नक्षलवाद्यांनी छत्तीसगढ-महाराष्ट्र सीमेवरील प्रतापपुर जंगल परिसरात फलक लावल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.

Naxalites support Hamas placards on Chhattisgarh border
नक्षलवाद्यांचे ‘हमास’ला समर्थन, छत्तीसगड सीमेवर फलक

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या युद्धात  ‘हमास’ या अतिरेकी संघटनेला नक्षलवाद्यांनी समर्थन दिले आहे.

Manipur UNLF Signs Peace Agreement
मणिपूरमधील सर्वात जुन्या मैतेई बंडखोर गटाने शस्त्रे टाकली, शांतता करारावर स्वाक्षरी, हिंसाचार थांबणार?

Manipur Armed Group UNLF Signed Peace Agreement : मणिपूरमधील युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट ही सशस्त्र संघटना गेल्या ६० वर्षांपासून सत्ताधाऱ्यांविरोधात…

south gadchiroli naxalite attack, 27 year old boy killed by naxalite in gadchiroli
नक्षलींचा पुन्हा रक्तपात, तरुणाची गोळ्या घालून हत्या; महिनाभरात तीन हत्यांनी दक्षिण गडचिरोलीत दहशत

महिनाभरात दक्षिण गडचिरोलीत नक्षल्यांनी तिघांची हत्या केली आहे.

Naxalites murder village Patil Titola
गडचिरोली : नक्षलवाद्यांकडून गाव पाटलाची गोळ्या झाडून हत्या; सुरजागड लोहखाणीचे समर्थन केल्याचा पत्रकातून आरोप

एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम टिटोळा येथे सुरजागड लोहखाणीचे समर्थन केल्याचा आरोप करून नक्षलवाद्यांनी गाव पाटलाची गोळ्या झाडून हत्या केली. २३ नोव्हेंबरला…

Naxalites Attempt To Attack In Mumbai, Thane, Pune, Nagpur, Gondia
नक्षलवाद्यांची ३० नोव्हेंबरला गडचिरोली जिल्हा बंदची हाक; तोडगट्टा आंदोलकांच्या सुटकेची मागणी

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची सुटका करण्याच्या मागणीसाठी ३० नोव्हेंबर रोजी जिल्हा बंदची हाकही दिली आहे.

set up of police station at wangeturi, naxal hit wangeturi village news, police station at wangeturi village
अवघ्या २४ तासांत उभारले नक्षलग्रस्त वांगेतुरी येथे पोलीस ठाणे; गडचिरोली पोलिसांची विक्रमी कामगिरी

अतिसंवेदनशील परिसर असल्याने येथे गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

young man killed by Naxalites in Gadchiroli
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर गडचिरोलीत नक्षल्यांकडून तरुणाची हत्या

भामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे नक्षलवाद्यांनी पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून तरुणाची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या