चकमकीत नऊ महिन्यांत पाच महिला नक्षलवादी ठार गडचिरोली जिल्हा पोलिस दलाने अतिशय कल्पकतेने नक्षल अभियान राबविल्याने हे यश मिळाले आहे. By रवींद्र जुनारकरSeptember 17, 2017 02:00 IST
चार नक्षलवाद्यांचा खात्मा, लष्कर आणि पोलिसांची संयुक्त कारवाई नक्षलवाद्यांच्या कारवाया वाढल्याने, सैन्यदलाकडून नक्षल्यांचा खात्मा करण्यासाठी मोहिम सुरु आहे By लोकसत्ता टीमJune 19, 2017 20:33 IST
अपहृत पोलीस शिपायाची नक्षलवाद्यांकडून हत्या भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्रातील पोलीस शिपाई बंडू वाचामी १० मे पासून बेपत्ता होते. By लोकसत्ता टीमUpdated: May 17, 2016 03:06 IST
नक्षलवाद्यांच्या ताब्यातून पुण्याच्या तिघांची सुटका नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या तीन विद्यार्थ्यांची पोलिसांच्या विशेष प्रयत्नांमुळे रविवारी सुटका झाली. By लोकसत्ता टीमJanuary 4, 2016 03:01 IST
गडचिरोलीत दहा वर्षांत १२६५ नक्षलवाद्यांना अटक राज्यातील अतिसंवेदनशील असलेल्या नक्षलग्रस्त भागात पोलिसांच्या आक्रमक रणनितीमुळे नक्षल चळवळीचा कणा मोडला असून बंदुकीच्या जोरावर By adminJuly 21, 2015 01:39 IST
एफटीआयआयमधील बहुतांश आंदोलक विद्यार्थी नक्षलवादी- सुब्रमण्यम स्वामी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधील (एफटीआयआय) बहुतांश आंदोलक विद्यार्थी हे नक्षलवादी असल्याचे वादग्रस्त विधान करून भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी… By adminJuly 11, 2015 04:53 IST
नक्षल चळवळीतील ९ जोडपी आत्मसमर्पणानंतर संसारात रममाण नक्षल चळवळीत प्रेम व कुटुंब व्यवस्थेला मान्यता नसल्यामुळेच यावर्षी तब्बल ९ जोडप्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करून सुखी संसाराचा मार्ग निवडला आहे. By adminNovember 29, 2014 03:56 IST
गडचिरोली पोलिसांसमोर १० नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण राज्य शासनाने नव्यानेच जाहीर केलेल्या सुधारित आत्मसमर्पण योजनेचा लाभ मिळवून कमांडर, उपकमांडर व सात महिलांसह दहा सशस्त्र नक्षलवाद्यांनी आज गडचिरोलीचे… By adminSeptember 13, 2014 02:30 IST
खबऱ्यांवर लाखोंची उधळण, जवानांना वाटाण्याच्या अक्षता! गेल्या दीड वर्षांत ३७ नक्षलवाद्यांना ठार मारणाऱ्या गडचिरोली पोलीस दलातील जवानांना रोख बक्षीस देण्यास राज्याच्या गृह खात्याने चक्क नकार दिला… By adminAugust 5, 2014 01:19 IST
पूर्व विदर्भात नक्षलवाद्यांची आजही दहशत, २९ वर्षांत ४९३ जणांची हत्या नक्षलवाद्यांनी २९ वर्षांत ४९३ निरपराध नागरिकांची अतिशय क्रुर हत्या केली. By adminAugust 5, 2014 01:17 IST
आत्मसमर्पण योजनेला नऊ वर्षांत भरघोस यश गडचिरोलीतील ४२० नक्षलवाद्यांसह गोंदिया, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्य़ांतील ४३६ नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण करून नवजीवनाची वाट धरली आहे. By adminMay 18, 2014 01:26 IST
हे पचायला बरं, पण तेवढंच खरं नाही.. सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात १५ पोलीस मारले गेल्याच्या घटनेसंदर्भातील ‘नाकत्रे आणि नेभळट’ हा अग्रलेख (१३ मार्च) वाचला. By adminMarch 28, 2014 01:06 IST
Skoda Kylaq :स्कोडाचा भारतीय मार्केटमध्ये धमाका! फक्त आठ लाखांत लाँच केली SUV; २५ सुरक्षा फीचर्समुळे अधिक सुरक्षित होईल
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
मुंबईकरांचा नाद नाय! दादर स्टेशनवर भर गर्दीत १ सेकंदात बदलला प्लॅटफॉर्म; खतरनाक जुगाडचा VIDEO एकदा पाहाच
12 Photos: ऐश्वर्या रायने शेअर केले लेकीच्या १३ व्या वाढदिवसाचे फोटो; नेटकरी विचारतात अभिषेक बच्चन कुठे आहे?
12 Photos: ‘आई कुठे काय करते’मधील रुपाली भोसलेला मालिका संपल्यानंतर मधुराणी नाही तर ‘या’ व्यक्तीची येईल खूप आठवण, जाणून घ्या…
Pune Assembly Election Results 2024 Live Updates : पुणे जिल्ह्यात महायुती की महाविकास आघाडी; कोण मारणार बाजी? वाचा, एकूण २१ मतदारसंघातील अपडेट
एचआरने इंटरव्ह्यूमध्ये तरुणीला लग्नाबाबत विचारला ‘हा’ प्रश्न; वाचून सगळेच संतापले, म्हणाले, “लाजिरवाणे…”
बॅचलर पार्टीसाठी मराठमोळ्या अभिनेत्रीने गाठलं थायलंड! नुकतंच ‘या’ सुपरहिट चित्रपटात केलंय काम, तुम्ही ओळखलंत का?
Parli Assembly Election Result 2024 Live Updates : धनंजय मुंडे परळीचा गड राखणार की शरद पवारांच्या राजकीय डावपेचांसमोर हरणार?