bhopal 1800 crore drug case
धक्कादायक! १८०० कोटी रुपयांच्या ‘त्या’ ड्रग्ज प्रकरणातील आरोपीने स्वत:वर झाडली गोळी; आधी पोलीस ठाण्यात शिरला, नंतर…

गुजरात एटीएस आणि ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ (एनसीबी)ने मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला होता. या कारवाईत जवळपास…

NCB, accused, charas,
चरस तस्करीप्रकरणातील आरोपीला एनसीबीकडून अटक

परदेशातून पाठवण्यात आलेले चरस व प्रतिबंधित गोळ्यांच्या तस्करीप्रकरणी उमर सिद्धीक दायगोली या आरोपीला अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) अटक केली.

Coast Guard ATS NCB seize charas from boat in Gujarat
नौकेतून चरस जप्त, दोन खलाशी ताब्यात; गुजरातमध्ये तटरक्षक दल, एटीएस, एनसीबीची कारवाई

भारतीय तटरक्षक दल (आयसीजी), गुजरात दहशतवाद विरोधी पथक आणि अमली पदार्थ नियंत्रण पथकाने (एनसीबी) संयुक्त कारवाई करून एका भारतीय मासेमारी…

arrest
तीन कारवायांमध्ये एनसीबीकडून १३५ कोटींचे अंमलीपदार्थ जप्त; ३ परदेशी नागरिकांसह ९ जणांना अटक

अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) केलेल्या तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये १३५ कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले.

NCB Raid
चंद्रपूर: बांधकाम विभागाच्या अभियंत्याच्या घरी दिल्ली एनसीबीचा छापा; अभियंत्याला अटक, एमडी व एलएसडी ड्रग्ज जप्त

अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभाग, दिल्लीच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम विभाग, पोंभूर्णा येथे कार्यरत अभियंता हेमंत बिछवे (२९) यांच्या घरी छापा टाकून ‘एमडी…

sameer wankhede (2)
शाहरूख खानच्या मॅनेजरने दिलेल्या साक्षीमुळे समीर वानखेडे सीबीआयच्या जाळ्यात

शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांच्या साक्षीमुळेच समीर वानखेडे सीबीआयच्या जाळ्यात अडकले.

Sameer Wankhede (1)
“छापेमारीदरम्यान वानखेडेंच्या पथकाने ३० लाखांचं घड्याळ चोरलं”, ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचा गंभीर आरोप

ड्रग्ज प्रकरणात अटक केलेल्या एका ब्रिटीश नागरिकाने समीर वानखेडे यांच्या पथकावर गंभीर आरोप केला.

sameer wankhede
“वानखेडेंनी सुशांतसिंह प्रकरणात आरोपी बनण्यास सांगितलं”, ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचा गौप्यस्फोट

ड्रग्ज प्रकरणातील आरोपीने समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केला आहे.

Dahihanda police arrested gang
‘आयपीएस’ होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याने गुन्हेगारीकडे वळून बनला तोतया अधिकारी!

उच्चशिक्षित नदीमचे ‘आयपीएस’ होण्याचे स्वप्न होते, मात्र ते अपूर्ण राहिल्याने तो गुन्हेगारीकडे वळून तोतया अधिकारी झाला.

NCB Mumbai team arrested person
मुंबई : चरस तस्करीप्रकरणी एकाला अटक; सव्वा किलो चरस, रोख ४० लाख रुपये आणि ९७० ग्रॅम सोने जप्त

अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) मुंबई पथकाने ठाण्यातील कल्याण – शिलफाटा व नवी मुंबईतील खारघर येथे कारवाई करून सव्वा किलो चरससह…

एनसीबीचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांची बदली, समीर वानखेडेंच्या टीमची केली होती चौकशी

‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ अर्थात एनसीबीचे डीडीजी व मुंबई झोन आणि गोव्याचे प्रभारी ज्ञानेश्वर सिंह यांची बदली करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या