“आता आम्ही मागे हटणार नाही”, नवाब मलिक यांच्या कन्येचा देवेंद्र फडणवीसांना इशारा, पाठवली अब्रुनुकसानीची नोटीस! नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर खान यांनी आता देवेंद्र फडणवीसांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 11, 2021 11:33 IST
नवाब मलिकांपुढे अडचणींचा डोंगर; वानखेडेंच्या मेहुणीची पोलिसांत तक्रार; क्रांती रेडकरने घेतली राज्यपालांची भेट हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यापारात गुंतलेली होती का, असा सवाल नवाब मलिक यांनी केला होता By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 10, 2021 09:40 IST
“अंडरवर्ल्डशी संबंधित जागांच्या व्यवहारात नवाब मलिकांचा सहभाग”; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक आरोप, पत्रकार परिषदेत दिले पुरावे! देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिक यांच्यावर खळबळजनक आरोप केले असून त्याचे पुरावे देखील सादर केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 9, 2021 15:22 IST
Devendra Fadnavis PC : १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातल्या आरोपींकडून नवाब मलिकांनी साडेतीन कोटींची जमीन २० लाखांत घेतली – फडणवीसांचा बॉम्ब देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 9, 2021 18:14 IST
मानहानीच्या खटल्यांनतर ज्ञानदेव वानखेडेंची आणखी एक तक्रार; नवाब मलिक कायदेशीर अडचणीत येण्याची शक्यता वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला असून त्यावर त्यांना मंगळवारी उत्तर दाखल… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 9, 2021 07:29 IST
“या प्रकरणात माझी बहीण…”; नवाब मलिकांनी बहिणीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर क्रांती रेडकरची प्रतिक्रिया समीर वानखेडेंची मेहुणी ड्रग्जच्या व्यापारात गुंतलेली होती का? असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 8, 2021 15:54 IST
Aryan Khan Drugs Case : “रात्री साडेआठला मला फोन आला, डील झालीये ५० लाख टोकन मिळालंय”, सुनील पाटील यांचा गौप्यस्फोट! आर्यन खान प्रकरणात सुनील पाटील यांनी गौप्यस्फोट केला असून ५० लाख टोकन मिळाल्याचा फोन आल्याचा दावा केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 7, 2021 17:21 IST
काशिफ खानने क्रूझ पार्टीवर येण्यासाठी सरकारमधील ‘या’ मंत्र्यालाही केला होता आग्रह; नवाब मलिकांचा दावा तो मंत्री या पार्टीत गेला असता तर उडता पंजाबनंतर उडता महाराष्ट्र असा खेळ झाला असता असे, असे मलिक म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनNovember 7, 2021 13:41 IST
“एनसीबीमधल्या चांडाळ चौकडीनं विभागाचं नाव खराब केलं” नवाब मलिक यांचा ‘त्या’ चार अधिकाऱ्यांवर निशाणा! समीर वानखेडे आणि आर्यन खान प्रकरणातील इतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर नवाब मलिक यांनी टीकास्त्र सोडलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 7, 2021 12:47 IST
“खंडणीसाठीच आर्यन खानचं अपहरण केलं”, नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप! आर्यन खानचं अपहरण करून त्यासाठी खंडणी उकळण्याचा डाव असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 7, 2021 11:27 IST
कोण आहेत सुनील पाटील? नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट; सॅम डिसोजाचंही सांगितलं कनेक्शन! मोहीत कंबोज यांचे आरोप फेटाळून लावतानाच नवाब मलिक यांनी सुनील पाटील देखील प्रायव्हेट आर्मीचा सदस्य असल्याचा आरोप केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 7, 2021 10:55 IST
Aryan Khan Case : “तपासातून हटवलेलं नाही”, समीर वानखेडेंच्या या दाव्यावर नवाब मलिकांचा पलटवार; म्हणाले…! आर्यन खान खटल्याचा तपास दिल्ली एनसीबीच्या एसआयटीकडे गेल्यानंतर समीर वानखेडेंनी केलेल्या दाव्यावर नवाब मलिक यांचा पलटवार! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 6, 2021 08:11 IST
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
Ladaki Bahin Yojana : “पुढच्या वेळी आईची मते मागू नका, तुमच्या…”, लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या कचरा वेचणाऱ्या महिलेचा संताप
Video : गोव्यात पॅराग्लायडिंग करताना पुण्यातील २७ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, घटनेचा व्हिडीओ होतोय व्हायरल
9 Makar Sankranti 2025: तितीक्षा तावडेचं लग्नानंतरचं पहिलं हळदी कुंकू; हलव्याच्या दागिन्यातील सौंदर्यची चर्चा
9 ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सागरच्या खऱ्या आयुष्यातील मुक्ताला पाहिलंत का? मूळची हरियाणाची आहे राजची पत्नी, पाहा दोघांचे फोटो
9 तारीख ठरली! मराठी कलाविश्वातील ‘ही’ जोडी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका अन् प्री-वेडिंगचे फोटो आले समोर
Aadar Poonawala : अदर पूनावालांचं वक्तव्य, “आठवड्याला ७० तास काम कधीतरी ठीक आहे; पण कायम नाही कारण.. “
‘तो आला अन् ती लाजली…’ ऑनलाईन प्रेम जुळलेल्या गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच्या पहिल्या भेटीचा VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रेमाची आठवण