“…म्हणून त्यांना हे प्रकरण वाढवायचं आहे”, समीर वानखेडेंवरील आरोपांवरून देवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका! समीर वानखेडे प्रकरणावरून राज्यात वातावरण तापलेलं असतानाच विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 26, 2021 16:49 IST
हॉटेलला परवानगी दिली म्हणजे सरकार तिथं बाकीचे धंदे करा असं सांगत नाही : छगन भुजबळ राज्य सरकार हॉटेलला, लॉन्सला परवानगी देते म्हणजे या ठिकाणी बाकीचे धंदे करा असं काही सांगत नाही, असंही स्पष्ट केलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 24, 2021 18:44 IST
10 Photos छाप्याच्या आधीची भेट, २५ कोटींची मागणी ते १८ कोटींवरील सेटलमेंट, साक्षीदाराने समीर वानखेडेंचं नाव घेत केलेले ‘ते’ १० आरोप आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील फरार साक्षीदार के. पी. गोसावीच्या सुरक्षा रक्षकाने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 24, 2021 16:20 IST
“आर्यन खान ड्रग्ज प्रकरण दाबण्यासाठी २५ कोटींची मागणी, ८ कोटी समीर वानखेडेंना देण्याची डील”, धक्कादायक व्हिडीओ समोर के. पी. गोसावीचा सुरक्षा रक्षक प्रभाकर साईलचा हा व्हिडीओ आहे. त्यानं आर्यन खान प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 24, 2021 15:03 IST
“…जणूकाही त्यांच्या गर्भातूनच हे लोक जन्माला आलेत”, पंच प्रभाकर साईलच्या आरोपांवरून संजय राऊतांचं भाजपावर टीकास्त्र! आर्यन खान प्रकरणामध्ये पंच प्रभाकर साईलने समीर वानखेडेंवर केलेल्या वसूलीच्या आरोपांमुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 24, 2021 14:23 IST
“जेव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेव्हा …” अभिनेत्री क्रांती रेडकरला पाठिंबा देत चित्रा वाघ यांचा हल्लाबोल एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांच्यावरील टीकेवरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकासआघाडीवर हल्लाबोल केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 23, 2021 18:01 IST
“समीर वानखेडेंना त्रास देऊ नका”, राजस्थानमधून धमकीचा फोन आल्याचा नवाब मलिक यांचा दावा, तक्रार दाखल! समीर वानखेडेंवर टीका करत असल्यामुळे धमकीचा फोन आल्याची तक्रार नवाब मलिक यांनी दाखल केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 22, 2021 14:34 IST
Ananya Panday : ड्रग्ज प्रकरणी 4 तास चौकशी, अनन्या पांडेला एनसीबीने कोणते १० प्रश्न विचारले? वाचा… एनसीबीने अनन्या पांडेला आर्यन खानसोबतच्या चॅटमधील ड्रग्जच्या उल्लेखाबाबत प्रश्नांची सरबत्तीच केली. यातील प्रमुख १० प्रश्नांचा आढावा. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 22, 2021 23:01 IST
अभिनेत्री अनन्या पांडेची एनसीबी कार्यालयात २ तास चौकशी; उद्या पुन्हा होणार हजर! अनन्या पांडेची आज दोन तास चौकशी झाल्यानंतर तिला पुन्हा उद्या सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 21, 2021 19:12 IST
“…तर अनन्या पांडे जगातील सर्वात मूर्ख व्यक्ती आहे”; NCB च्या छाप्यानंतर अभिनेत्याची प्रतिक्रिया लयामध्ये आर्यन खान आणि उदयोन्मुख बॉलिवूड अभिनेत्रीचे ड्रग्ज चॅट सादर केले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशीच हा छापा टाकण्यात आलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 21, 2021 13:39 IST
“सगळे सेलिब्रिटी मालदीवमध्ये असताना समीर वानखेडे तिथे काय करत होते?” नवाब मलिक यांनी केला खळबळजनक आरोप! नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत मालदीव आणि दुबईमधील व्यवहारांविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 21, 2021 17:06 IST
“आर्यन खानचं समुपदेशन केलं? मग पुरावे दाखवा”; नवाब मलिक यांंचं NCB ला आव्हान! आर्यन खानचं कौन्सेलिंग केल्याच्या वृत्तावर नवाब मलिक यांनी टीका करतानाच पुरावा दाखवण्याचं आव्हान एनसीबीला केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 18, 2021 19:36 IST
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
9 ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सागरच्या खऱ्या आयुष्यातील मुक्ताला पाहिलंत का? मूळची हरियाणाची आहे राजची पत्नी, पाहा दोघांचे फोटो
9 तारीख ठरली! मराठी कलाविश्वातील ‘ही’ जोडी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका अन् प्री-वेडिंगचे फोटो आले समोर
3 ‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात शनि देवाला अतिशय प्रिय, मिळते चिरकाल धन प्राप्तीची संधी अन् पद- प्रतिष्ठा
Radhakrishna Vikhe Patil : “वाळूच्या गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही, सगळे आपलेच लोक”, राधाकृष्ण विखे पाटलांचं धक्कादायक विधान
Shiv Sena : मुख्यमंत्री परदेशात असताना महायुतीतील तणाव वाढला, पालमंत्रीपदावरून पडली ठिणगी; शिवसेनेच्या नाराजीची कारणे काय?
Anjali Damania: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला विशेष वागणूक? बीडऐवजी लातूर कारागृहात ठेवल्याचा अंजली दमानियांचा आरोप