In Thane district BJP won 9 out of 9 seats and cm Eknath Shinde won 6 out of 7 seats
दक्षिण महाराष्ट्र: वाटचाल भगव्याकडे..

या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारंपरिक पोत पूर्णत: बदलला आहे. आक्रमक हिंदुत्वाच्या प्रचाराने नव्या पिढीला आकर्षित केले आहे…

Rohit Patil WonTasgaon Kavathe Mahankal Election as Youngest Candidates
Rohit Patil Won Tasgaon Kavathe Mahankal Election : महाराष्ट्राला मिळाला सर्वात कमी वयाचा आमदार; एकेकाळी वडील होते गृहमंत्री, आज लेकाने मारली बाजी

Tasgaon Kavathe Mahankal Vidhan Sabha Result 2024 : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी वयाचा आमदार निवडून आला आहे.

Sunetra Pawar : “सगळा आकड्यांचा खेळ…”, अजित पवार मुख्यमंत्री होण्याबाबत सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया

बारामती विधानसभा निवडणूक निकाल २०२४ यावर सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

assembly election 2024 result ncp ajit pawar party MLA Sunil Shelke wins in Maval constituency
मावळ ‘पॅटर्न फेल’, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सुनील शेळके विजयी

मावळ विधानसभा मतदार संघात पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेले राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार सुनील शेळके विजयी झाले आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024
10 Photos
Baramati Election Result: ‘आमदार नाही तर मुख्यमंत्री म्हणून निवडून दिलंय…’ विजयाआधीच झळकले अजित पवारांचे बॅनर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे.

Nanded Bypoll Election Result 2024 ravindra chavan
Nanded Bypoll Election Result 2024 : सहानुभूतीचा फायदा काँग्रेसला होणार का ? अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला!

Nanded Bypoll Election Result 2024 : या जागेवर काँग्रेसला पुन्हा विजय मिळवता येतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Amol Mitkari On Ajit Pawar
Amol Mitkari : “किंग आणि किंगमेकर सुद्धा अजित पवार असतील”, निकालाआधीच राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा; चर्चांना उधाण

Amol Mitkari : महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकांचा धडाका सुरु आहे.

Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री होणार? पुण्यात लागलेल्या पोस्टरमुळे महायुतीमधील चढाओढ चर्चेत

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधीच अजित पवारांच्या विजयाचे पोस्टर पुण्यात लावण्यात आले होते.

Maharashtra assembly election 2024 exit polls analysis by girish kuber
शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढलेलं मतदान, ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा; कोणते मुद्दे ठरणार निर्णायक?

शिवसेनेचे दोन गट तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट यांची मतं वाढल्यास राजकीय समीकरणं कशी बदलू शकतात यासंदर्भात लोकसत्ताचे संपादक…

Ajit Pawar NCP vs Sharad Pawar NCP Exit Poll Updates in Marathi
Ajit Pawar NCP vs Sharad Pawar NCP Exit Poll Updates: शरद पवार की अजित पवार? एग्झिट पोलनुसार मतदारांची साथ कुणाला? वाचा सर्व अंदाज! फ्रीमियम स्टोरी

Exit Poll Mahayuti vs Maha Vikas Aghadi : एकीकडे लोकसभेसारखेच निकाल विधानसभेला लागतील असे अंदाज असताना दुसरीकडे एग्झिट पोलमध्ये मात्र…

What Ajit Pawar Said?
Sharmila Pawar : बारामतीतल्या मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा शर्मिला पवार यांचा आरोप, अजित पवार म्हणाले,”अरे बाबांनो..”

Sharmila Pawar : शर्मिला पवार यांनी केलेले आरोप अजित पवार यांनी फेटाळले. उलट आमच्याच कार्यकर्त्यांना दमदाटी झाली असा आरोप अजित…

संबंधित बातम्या