संपूर्ण हयात रंगभूमीच्या आणि कलेच्या सेवेत घालवल्यानंतर विपन्नावस्थेत जगणाऱ्या अनेक कलाकारांच्या कहाण्या आतापर्यंत प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र या निराधार आणि…
दुष्काळी भागातील कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्यात येणाऱ्या अडचणींबद्दल गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळाच्य्या बैठकीत आज तीव्र चिंता…
यवतमाळचे काँग्रेस आमदार निलेश पारवेकर यांच्या अपघाती निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादींध्ये आमने-सामने लढत होण्याच्या शक्यतेची…
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या िपपरी-चिंचवड शहरातील राजकीय सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी शहरात आलेल्या पक्ष निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र,…
राज्यात दुष्काळी स्थितीच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा वार्षिक योजनेतील पंधरा टक्के निधीसंबंधित जिल्ह्य़ाचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या संमतीने दुष्काळी उपाययोजनांवर खर्च करण्यास सरकारने…