अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या िपपरीतील कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर फटाक्यांच्या माळा लावल्या. पेढे वाटले,…
सिंचनक्षेत्रातील गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे संतप्त होऊन उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा ‘फेकणारे’ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार उद्या, शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळात पुन्हा शिरकाव करीत…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांचा पुन्हा मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून समावेश झाल्याचे समजताच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाके फोडले. पवार यांच्या…
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परवापासून (शनिवार) येथे आयोजित करण्यात आलेल्या बुक फेस्ट-२०१२ या पुस्तक प्रदर्शनात प्रसिद्ध चित्रपट निर्माते,…
जलसंपदा विभाग वर्षांनुवष्रे राष्ट्रवादीच्या ताब्यात, प्रकल्पाची कामे मिळविणाऱ्या ठेकेदारांची लक्षणीय संख्या याच पक्षातील. अन्याय झाला म्हणून आता गलका करणारेही तेच,…
लोकसभेत अल्पमतात असलेल्या मनमोहन सिंग सरकारने किराणा व्यापारातील थेट विदेशी गुंतवणुकीवरील लढाईजिंकण्यात यश मिळविले असले तरी वॉलमार्ट, टेस्को, केअरफोर आदी…
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पाच दिवसावर आले असताना कॅबिनेट मंत्र्याचे निवासस्थान असलेल्या रविभवनातील परिसर आणि खोल्या सुशोभित करण्यावर अंतिम हात फिरवला…
राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यात ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकमेकांची उणीदुणी न काढता निष्ठापूर्वक काम करावे, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येथे…
कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पावरच कृष्णा-मराठवाडा प्रकल्प अवलंबून आहे. त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे. खर्चाच्या निकषावर जलसंपदा विभागाने हे…
राजकारणाबरोबरच साहित्य व कला क्षेत्रालाही अग्रक्रम देणाऱ्या राजकारण्यांमध्ये केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार अग्रभागी आहेत. त्यांच्या वाढदिवसाला पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करून…