राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार News

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी १९९९ मध्ये केली होती. या पक्षाचा प्रभाव महाराष्ट्रात अधिक आहे. मात्र २०२३ मध्ये या पक्षाला घरघर लागली. अजित पवार यांनी मूळ राष्ट्रवादी सोडून आपला एक वेगळा गट तयार केला. महाराष्ट्रात शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचेही दोन गट झाले. हे दोन्ही गट शरद पवार गट (Sharad Pawar NCP) आणि अजित पवार गट (Ajit Pawar NCP) या नावाने ओळखले जातात.


शिवसेनेतून फुटल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने जशी भाजपाची साथ स्वीकारली त्याच मार्गावर अजित पवार आपल्या समर्थकांसह गेले. या बंडखोरीचा शरद पवार गटाला मोठा फटका बसेल असे समजले जात होते. मात्र वयाच्या ८३ व्या वर्षीही शरद पवार यांनी पक्षाची धुरा सांभाळत पक्ष संघटना मजबूत करण्याचे प्रयत्न केले. समर्थकांना एकत्रित करून तरुणांना संधी देत गटाला उभारणी दिली.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेस, शिवसेनेसह महाराष्ट्रात भाजपाच्या महायुतीला पराभवाची धूळ चारली. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या माविकास आघडीने ४८ पैकी ३० जागांवर विजय मिळवला. यात शरद पवार यांच्या गटाला ९ जागा मिळवण्यात यश आले. विशेष म्हणजे, शरद पवार गटाला १० पैकी ९ जागा जिंकण्यात यश आले. तर अजित पवार (Ajit pawar) गटाला चार जागा मिळाल्या होत्या, त्यांना केवळ एकच जागा जिंकता आली. शरद पवार गटात सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, अनिल देशमुख आणि इतर नेते कार्यरत आहेत. तुतारी हे शरद पवार गटाचे चिन्ह आहे.


Read More
Jitendra Awhad Post News
Chhagan Bhujbal : “शरद पवारांनी त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे…”; छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर आव्हाडांची खास पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छगन भुजबळ यांच्याबद्दल एक पोस्ट केली आहे.

Sharad Pawar NCP
Sharad Pawar NCP On Adani Issue : संसदेत अदाणींच्या मुद्द्यावर काँग्रेस एकाकी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही सोडला हात

Sharad Pawar NCP On Adani Issue | संसदेत काँग्रेसने अदाणींच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले

Sanjay Raut on NCP Sharad Pawar faction: राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे खासदार अजित पवार गटात जाण्यास इच्छुक असल्याच्या चर्चेवर संजय…

Sharad Pawar asserts that distrust in the electoral system should be removed print politics news
मारकडवाडीवरून कलगीतुरा, निवडणूक यंत्रणेबद्दल अविश्वास दूर करा; शरद पवारांचे मारकरवाडीत प्रतिपादन

‘‘एकीकडे अमेरिका, इंग्लंड, युरोप खंडात मतदान मतपेटीद्वारे होते. मात्र आपल्याकडे ‘ईव्हीएम’द्वारे का? आमच्याकडे शंका निर्माण होत आहेत.

Sharad Pawar Speaking At Markadwadi.
Sharad Pawar : मी काय चुकीचं केलं? मारकडवाडीतील ग्रामस्थांसमोरच शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल

Updates On Markadwadi Village : ईव्हीएम विरोधात आंदोनल उभारणाऱ्या मारकडवाडीच्या ग्रामस्थांना पाठिंबा देण्यासाठी आज राष्ट्रवादीने (शरद पवार) कार्यक्रम आयोजित केला…

maharashtra vidhan sabha election 2024 ahilyanagar result sharad pawar first time defeat print politics news
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच मोठी घसरण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर प्रथमच अहिल्यानगर जिल्ह्यात शरद पवार यांना विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आहे.

Sharad Pawar tweet, Sharad Pawar,
Sharad Pawar : शरद पवार पक्षाला सावरू शकतील का? विधानसभेनंतर राष्ट्रवादीसमोर (शरद पवार) आव्हानांचा डोंगर

लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाने लढवलेल्या १० जागांपैकी ८ जागा जिंकत मोठे यश मिळवले. मात्र, त्यांचे हे यश सहा…

Purwa Walse Patil emotional post for father dilip walse patil
Purva Walse Patil: “आजारी व्यक्तीच्या मरणाची कामना…”, वडिलांच्या आरोग्यावर विरोधकांकडून विधान, पूर्वा वळसे पाटील संतापल्या

Purva Walse Patil Social Media Post: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून निसटता…

Yugendra Pawar
Yugendra Pawar : लाखाच्या फरकाने पराभव, तरीही युगेंद्र पवारांचा मत पडताळणीसाठी अर्ज; म्हणाले, “जर अधिकार असेल…”

युगेंद्र पवार यांच्यासह पुणे जिल्ह्यातील ११ उमेदवारांनी मत पडताळणासाठी अर्ज दाखल केले आहेत.

ताज्या बातम्या