Rohit Pawar on NCP: पक्षात इनकमिंग सुरू; रोहित पवारांनी सांगितला शरद पवारांचा निर्णय आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटात जोरदार इनकमिंग सुरू आहे. नुकताच भाजापाचे माजी नेते हर्षवर्धन पाटील यांनी मुलीसह राष्ट्रवादीत… 01:21By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 8, 2024 14:46 IST
शरद पवार यांचे लक्ष आता पिंपरी-चिंचवडमध्ये शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांचा ओढा हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे वाढला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शरद पवारांची भेट… By गणेश यादवOctober 8, 2024 12:45 IST
रामराजे नाईक निंबाळकर शरद पवार गटात जाणार? इंदापूरच्या कार्यक्रमात व्यासपीठावरूनच केलं सूचक विधान! शरद पवार म्हणाले, “आता इंदापूरनंतर फलटण. त्यानंतर पुढचा महिनाभर जवळपास सगळे दिवस बुक झाले आहेत. लोकांच्या मनात…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 7, 2024 17:39 IST
शरद पवारांनी जाहीर केला पहिला उमेदवार; व्यासपीठावरूनच म्हणाले, “यांना तुम्ही विधानसभेत पाठवा!” शरद पवार म्हणाले, “काहीही काम द्यावं, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. काहीही काम करायचं असतं, तर त्यासाठी तुमची काय गरज आहे?” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 7, 2024 14:51 IST
Harshvardhan Patil : “सुप्रिया सुळेंच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग”, शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करताच हर्षवर्धन पाटलांची कबुली Harshvardhan Patil Joins NCP : हर्षवर्धन पाटलांनी आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 7, 2024 17:27 IST
पूर्वीचे वाद विसरून हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत काम कसं होणार? सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर; म्हणाल्या, “इतक्या वर्षांत…” सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझी हर्षवर्धन पाटील यांना विनंती आहे. ती मीही पाळणार आहे. आपण अनेक वर्षं…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 7, 2024 13:58 IST
हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश | Harshvardhan Patil हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश | Harshvardhan Patil 00:55By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 7, 2024 18:49 IST
Harshvardhan Patil Live: शरद पवारांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटलांचा पक्ष प्रवेश Live भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा आज अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरद पवार गट) प्रवेश होत आहे. शरद पवार आणि राष्ट्रवादीतील… 03:10:55By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 7, 2024 18:52 IST
“हा जनतेचा उठाव” म्हणत हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात; झोपेबाबतच्या ‘त्या’ विधानावर म्हणाले… Harshavardhan Patil Joined Sharad Pawar NCP : हर्षवर्धन पाटील म्हणाले, “मला वाटतं की झोपेच्या संदर्भात एक गैरसमज झालेला दिसतोय. प्रत्येकाला… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 7, 2024 10:49 IST
Amol Mitkari : “निवडणुकीच्या तोंडावर आयाराम….”, हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडीओ बाहेर काढत मिटकरींचा चिमटा Amol Mitkari vs Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 5, 2024 01:14 IST
Sanjay Raut : “हर्षवर्धन पाटील शांत झोपेसाठी भाजपात गेलेले, आता मविआत आल्यावर…”, संजय राऊतांची कोपरखळी Sanjay Raut Teases Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार) प्रवेश करणार आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 4, 2024 22:36 IST
‘भाजपात आल्यावर शांत झोप लागते’ म्हणणाऱ्या हर्षवर्धन पाटलांचा पक्षाला ‘राम राम’; त्या विधानाबाबत विचारताच म्हणाले… हर्षवर्धन पाटील यांनी आज भारतीय जनता पक्ष सोडल्याचं जाहीर केलं आहे. तसेच, आपण राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात जाणार असल्याचं… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 4, 2024 14:24 IST
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
१६ जानेवारी राशिभविष्य: नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा, दिवसाच्या सुरूवातीस लाभ; गुरुवारी कोणत्या राशींना स्वामींचा कसा मिळणार आशीर्वाद?
आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकली; आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत एन्ट्री! ‘ती’ अभिनेत्री कोण? प्रोमो आला समोर…
9 आधी हक्काचं घर, आता आलिशान गाडी…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची Thar पाहिलीत का? कॅप्शनने वेधलं लक्ष
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
9 मोनिका आई होणार! ‘ठरलं तर मग’चा सेट सजला, सगळी टीम एकत्र आली…; मालिकेतील अस्मिताचं ‘असं’ पार पडलं डोहाळेजेवण
Champions Trophy: रोहित शर्माला चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानला का जावं लागणार? का सुरू आहे चर्चा? वाचा कारण
आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकली; आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत एन्ट्री! ‘ती’ अभिनेत्री कोण? प्रोमो आला समोर…
VIDEO : टॅक्सी चालकाला पोहोचायला ७ मिनिटांचा उशीर, महिलेने घातला राडा; चालकाच्या अंगावर थुंकत म्हणाली…
Ramesh Bidhuri : “दिल्लीच्या रस्त्यांवर हरिणीप्रमाणे…”, भाजपाच्या रमेश बिधुरींचं पुन्हा मुख्यमंत्री आतिशी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य