राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार Videos

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी १९९९ मध्ये केली होती. या पक्षाचा प्रभाव महाराष्ट्रात अधिक आहे. मात्र २०२३ मध्ये या पक्षाला घरघर लागली. अजित पवार यांनी मूळ राष्ट्रवादी सोडून आपला एक वेगळा गट तयार केला. महाराष्ट्रात शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचेही दोन गट झाले. हे दोन्ही गट शरद पवार गट (Sharad Pawar NCP) आणि अजित पवार गट (Ajit Pawar NCP) या नावाने ओळखले जातात.


शिवसेनेतून फुटल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने जशी भाजपाची साथ स्वीकारली त्याच मार्गावर अजित पवार आपल्या समर्थकांसह गेले. या बंडखोरीचा शरद पवार गटाला मोठा फटका बसेल असे समजले जात होते. मात्र वयाच्या ८३ व्या वर्षीही शरद पवार यांनी पक्षाची धुरा सांभाळत पक्ष संघटना मजबूत करण्याचे प्रयत्न केले. समर्थकांना एकत्रित करून तरुणांना संधी देत गटाला उभारणी दिली.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेस, शिवसेनेसह महाराष्ट्रात भाजपाच्या महायुतीला पराभवाची धूळ चारली. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या माविकास आघडीने ४८ पैकी ३० जागांवर विजय मिळवला. यात शरद पवार यांच्या गटाला ९ जागा मिळवण्यात यश आले. विशेष म्हणजे, शरद पवार गटाला १० पैकी ९ जागा जिंकण्यात यश आले. तर अजित पवार (Ajit pawar) गटाला चार जागा मिळाल्या होत्या, त्यांना केवळ एकच जागा जिंकता आली. शरद पवार गटात सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, अनिल देशमुख आणि इतर नेते कार्यरत आहेत. तुतारी हे शरद पवार गटाचे चिन्ह आहे.


Read More
Ajit Pawars mothers prayer for the family supriya sule gave a reaction on asha pawars prayer
Supriya Sule on Asha Pawar: कुटुंबासाठी अजित पवारांच्या आईची प्रार्थना, सुप्रिया सुळे म्हणतात…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आई आशा पवार यांनी पवार कुटुंबातील वाद संपू दे संपू दे असं साकडं विठुरायाकडे घातलं होतं.…

chetan tupe meet sharad pawar and made a big statement
Chetan Tupe Meet Sharad Pawar:”सगळ्या महाराष्ट्राची इच्छा…”; चेतन तुपे नेमकं काय म्हणाले?

मागील दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणूका झाल्या.या दीड वर्षाच्या कालावधीत शरद पवार आणि अजित…

Jitendra Awhad gave a response to Rupali Thombres allegations
Jitendra Awhad: रुपाली ठोंबरेंचा आरोपांना जितेंद्र आव्हांडांचं उत्तर, म्हणाले…

रुपाली ठोंबरे यांनी एक्सवर (ट्विटर) एक कथित व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि जितेंद्र आव्हाड हे देशमुख हत्या प्रकरणात कुटुंबाला…

Sunanda Pawars big statement about the two factions of NCP coming together
Sunanda Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याबाबत सुनंदा पवार यांचं मोठं विधान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (दि. १२ डिसेंबर) शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सायंकाळी केंद्रीय…

uncut speech of Jayant Patil talk about Rahul Narwekar
Jayant Patil: जयंत पाटलांनी विधानसभेत सांगितल्या अडीच वर्षांतील गंमती; म्हणाले…

Jayant Patil: राज्यात विधानसभेचे विषेश अधिवेशन चालू असून राहुल नार्वेकर (Rahul Narwekar ) यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात…

Sharad Pawar gave a reaction on Devendra Fadanvis oth taking ceremony
Sharad Pawar: विरोधी पक्षनेत्याचा मुद्दा, शरद पवार म्हणतात…

विरोधी पक्षातील नेते राज्य सरकारच्या शपथविधी सोहोळ्यास उपस्थित राहिले नाहीत. याविषयी आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार…

Sharad Pawar gave tribute to Madhukar Pichad
Sharad Pawar on Madhukar Pichad: मधुकर पिचड यांना शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली

भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड याचं आज नाशिकमध्ये निधन झालं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी…

Rohit Pawar made a big statement regarding the change in the NCP Sharad Pawar party
Rohit Pawar : “येत्या काळात जे संविधानिक पद…”; पक्ष संघटनेतील बदलाबाबत रोहित पवारांचं मोठं विधान

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात मोठे बदल होणार याबाबतचं सूचक विधान आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. आज झालेल्या पत्रकार…

Yugendra Pawar gave a reaction on results of the 2024 Assembly elections
Yugendra Pawar on Ajit Pawar: अजित पवारांचं अभिनंदन केलं का? युगेंद्र पवार म्हणतात…

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाला आहे. मात्र निकालावरून विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच काही मतदारसंघात मतांच्या आकडेवारीत…

ताज्या बातम्या