Page 3 of नीलम गोऱ्हे News

दिल्लीतल्या साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत नीलम गोऱ्हे यांनी हा गंभीर आरोप केला आहे.

विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना उंदीर, ढेकणांचा उपद्रव सहन करावा लागत असल्याचे वृत्त लोकसत्ताने गुरुवारी प्रसिद्ध केले होते.

‘ओटीटी प्लॅटफॉर्म’वरील चित्रपटांमध्ये असलेला हिंसाचार, शिवीगाळ यांचा परिणाम मुलांवर होत आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांसह घरातूनही मुलांवर संस्कार झाले पाहिजे, अशी भूमिका…

राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या ‘विश्व मराठी संमेलन २०२५’च्या…

विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची बिनविरोध निवड होताच, परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या विधानाने काही क्षण सभागृह अवाक्…

गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून आज नागपूर येथे सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात परिषदेच्या सभागृहात विरोधक…

Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांना सभागृहात बोलू दिलं नाही त्यामुळे त्यांनी सभात्याग केला.

विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर आता विधान परिषद सभापतीपदाच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महायुतीतील शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) आणि भाजप या…

Neelam Gorhe on Maharashtra Politics: विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या एका विधानामुळे राजकीय…

महिला, शाळकरी मुलींवर होणारे अत्याचारांची प्रकरणे फक्त पोलिसांपुरती मर्यादित नाही. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज…

पुणे शहरातील मानाच्या पाच गणपतीसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे दर्शन उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दर्शन घेतले.

Badlapur News Today: बदलापूरमध्ये एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.