Page 9 of नीलम गोऱ्हे News
“आदिवासी कुटुंबाना शाश्वत स्वरूपाचा रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत.”, असंही सांगितले आहेत.
मागील काही काळात अनेक घटना घडल्या आहेत. पण शिवसेना पक्षाने आजवर प्रत्येक संकटामधून फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेतली आहे.
नीलम गोऱ्हे यांनी पुण्याला कुणीच वाली राहिला नसल्याचं म्हणत भाजपा आमदारांना टोला लगावला. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं.
मनसेच्या याअगोदर देखील अनेकांनी भेटी घेतल्या आहेत, बैठका झाल्यात पण त्यानंतर त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं गेलं आहे.
शिंदे सरकारच्या काळातील पहिलाच प्रश्न शिंदे गटाच्या मंत्र्याच्या अपुऱ्या गृहपाठामुळे विधानसभेत राखून ठेवावा लागला.
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत विरोधक आणि सत्ताधारी पक्षात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली आहे.
“भंडारा-गोंदियामधील पीडितेवर दिल्लीतील निर्भयाप्रमाणेच अत्याचार झालाय,” असं मत शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं.
बलात्काराच्या घटना या अमानुष असून यातून विकृत मानसिकतेचे दर्शन होते. भंडाऱ्यातील अत्याचाराच्या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे.
राज्यातील सत्तांतरानंतर शहर शिवसेनेत उद्वव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट पडले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत.
“जे मनापासून आपले असतात, ते आपलेच असतात.” असंही म्हणाल्या आहेत.
नीलम गोऱ्हे यांच्याशी लोकसत्ताने साधलेला संवाद