neelam gorhe
भुवन आश्रमशाळा अत्याचार प्रकरणाची डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून दखल, कारवाईची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

भुवन येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत अधीक्षकाने सातवीतील मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी संशयितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी…

neelam gorhe and eknath shinde
शिंदे गटाच्या आमदारांना पुन्हा ठाकरे गटात घेणार? नीलम गोऱ्हेंचं सूचक विधान; म्हणाल्या, “शत्रुत्व असलं तरी…”

शिंदे गटातील आमदारांना पुन्हा ठाकरे गटात घेण्यावर नीलम गोऱ्हे यांनी भाष्य केलं आहे.

neelam gorhe
भाजपकडून सामान्यांच्या पेन्शनवरही डल्ला, डॉ. नीलम गोऱ्हे यांची टीका

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी गुरुवार पेठेत झालेल्या सभेत डॉ. गोऱ्हे बोलत होत्या.

neelam gorhe
‘डीपीसी’तील अनेक विकास कामे बदलली, रद्द केलेल्या निर्णयांची माहिती देण्याची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने घेतलेले बरेच निर्णय बदलण्यात आले आहेत.

narayan rane and neelam gorhe
सरकारी कार्यक्रमात नारायण राणेंनी नीलम गोऱ्हेंशी घातली हुज्जत, भाषण थांबवण्यास दिला नकार, म्हणाले, “मी खाली बसून…”

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांच्याशी भर कार्यक्रमात हुज्जत घातली.

debate between prasad lad and abhijit vanjari in legislative council and dr. neelam gorhe gave a stern explanation
नागपूर: डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, तुम्ही आता मारामारी करणार का?

मुंबई महापालिकेने तेथील ‘बॉलीवुडचे स्टुडियो’ बंद करण्यासाठी नोटीस बजावली, मुंबईतील ‘बॉलीवुड इंडस्ट्रीज’ गुजरातला पळवणार का? असा सवाल केला.

abhijeet vanjari prasad lad
“तुझ्यासारखे बरेच पाहिले”, वंजारी आणि लाड विधानपरिषदेत एकमेकांना भिडले; नीलम गोऱ्हे खडसावत म्हणाल्या, “मारामारी…”

“महाराष्ट्रातील उद्योग खाताच्या माध्यमाातून…”, असा आरोपही वंजारींनी भाजपावर केला.

maharashtra legislative council deputy chairman dr neelam gorhe life balasaheb thackeray is very important
मेन्टॉरशिप: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, चंद्रशेखर धर्माधिकारी हेच माझे मेन्टॉर – डॉ. नीलम गोऱ्हे

पितृसमान हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं माझ्या आयुष्यात फार मोठं स्थान आहे. ते थेट काही शिकवत नसत, पण त्यांच्या अपेक्षांमधून…

Neelam Gorhe on Baba Ramdev
“योग परंपरेला लांच्छन आणणारे रामदेव बाबांचे वक्तव्य”, ‘त्या’ विधानावरुन नीलम गोऱ्हेंनी व्यक्त केला संताप

“आपल्या देशात स्वतःला गुरू म्हणवणाऱ्या अशा अनेक पुरुषांची जीभ घसरणे लाजिरवाणे आहे”, असं गोऱ्हे यांनी म्हटलं आहे

बुलढाणा : ‘गद्दार म्हणणे विनयभंग नव्हे, एखाद्या पुरुषाला कोणी गद्दार म्हटले तर तो त्याचा विनयभंग ठरेल का?’

राज्य शासनाने मंजुरीसाठी केंद्राकडे सादर केलेला शक्ती कायदा लागू झाल्यास महिलांवरील अत्याचारात घट होईल

Neelam Gorhe Comment on Narayan Rane
“…नाहीतर नीलम गोऱ्हे आज शिवसेनेत नसत्या”, नारायण राणेंच्या या विधानावर नीलम गोऱ्हे हसून म्हणाल्या, “मला वाटतं चिंटूचे जोक…”

नीलम गोऱ्हे शिवसेनेमध्ये नाराज असल्याचा दावा करताना नारायण राणेंनी हे विधान केलेलं

संबंधित बातम्या