neelam-gorhe-eknath-shinde-Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? नीलम गोऱ्हे स्पष्टच म्हणाल्या, “एकनाथ शिंदे गुवाहाटीवरून…”

उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय का घेतला? यावर आता स्वतः नीलम गोऱ्हेंनीच प्रतिक्रिया दिली.

Narhari Zirwal post safe
दोघांनीही आपले ‘उप’ पद वाचविले ! प्रीमियम स्टोरी

अजित पवार यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणाचे सारे संदर्भ बदलले असताना विधिमंडळातील दोन्ही ‘उप’ पदे वाचविण्यात उभयतांना यश आले आहे.

Sushma Andhare Neelam Gohra
खुर्ची टिकविण्यासाठीच धडपड!, सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांना फटकारले 

महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येण्याचा वकूब नसताना ज्या पक्षाने एवढे दिले तो पक्ष आणि कुटुंब संकटात असताना, सत्तेसाठी पळ काढला.

women in social movements slams neelam gorhe for joining eknath shinde shiv sena
नागपूर: आम्हाला वाटलं निलम गोऱ्हे  पुरोगामी आहेत, पण त्या तर… ; गोऱ्हेंच्या सेना प्रवेशाने सामाजिक चळवळीतील महिलांचा संताप

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास जवळून पाहणाऱ्यांना मोठाच…

Sushma Andhare letter to Neelam Gorhe
“तुम्ही माणूस म्हणून भणंग आणि कफल्लक आहात, कारण…”, सुषमा अंधारेंचं नीलम गोऱ्हेंना खुलं पत्र

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांना एक खुलं पत्र लिहित हल्लाबोल केला. या पत्रात सुषमा अंधारेंनी नीलम…

Neelam Gorhe Sanjay Raut
“…याची आम्हाला लाज वाटते”, नीलम गोऱ्हेंवर संजय राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, “त्यांच्यात नैतिकता असती तर…”

नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे त्यांच्यावर आता ठाकरे गटाकडून टीका सुरू आहे.

neelem gorhe entry eknath shinde
विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांचाही शिंदे गटात प्रवेश; भाजपकडून लगेचच अविश्वासाचा ठराव मागे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच अधिकृत असल्याचा स्पष्ट निकाल निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

Sushma Andhare Neelam Gorhe
“…तर ही चांगली संधी आहे”, सुषमा अंधारेंचा नीलम गोऱ्हेंना टोला; मंत्रीपदाचा उल्लेख करत म्हणाल्या…

नीलम गोऱ्हे यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर सुषमा अंधारे यांनी भाष्य केलं आहे.

Neelam Gorhe - eknath shinde - Uddhav Thackeray
नीलम गोऱ्हेंच्या शिंदे गटातील प्रवेशावर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सगळी पदं उपभोगल्यानंतर…”

गेल्या अनेक दिवसांपासून नीलम गोऱ्हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर आज अखेर पडदा पडला आहे.

What CM Eknath Shinde Said?
“नीलम गोऱ्हे यांचा पक्ष प्रवेश ऐतिहासिक आहे, कारण…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सूचक वक्तव्य

आमचं युतीचं सरकार धडाकेबाज निर्णय घेऊन काम करतं आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Neelam Gorhe Joins Eknath Shinde’s Shivsena
Neelam Gorhe: सुषमा अंधारेंमुळे नाराजी होती का? नीलम गोऱ्हेंची शिंदे गटातील प्रवेशावेळी खोचक प्रतिक्रिया; म्हणाल्या, “सटर-फटर…!”

Neelam Gorhe enters Eknath Shinde’s Shivsena: नीलम गोऱ्हे म्हणतात, “आमच्या पक्षात नाराजी वगैरे कुठेच नसतं. नाराजी असली, तरी पक्षाचे नेते…

संबंधित बातम्या