Page 10 of नीरज चोप्रा News
Javelin Throw Rules: भालाफेकीत भौतिकशास्त्राची काय भूमिका आहे, हे जाणून घेणे फार रंजक आहे.
पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमने २०२२ राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
Indian Flagbearer PV Sindhu : २०१८मध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात सिंधू भारताची ध्वजवाहक होती.
भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान दुखापत झाली आहे.
नीरजने चौथ्या प्रयत्नात ८८.१३ मीटर अंतरावर भालाफेक करीत आपले रौप्यपदक आणि जागतिक ॲथलेटिक्सच्या इतिहासातील भारताचे दुसरे पदक निश्चित केले
सोशल मीडियावर रिलायन्स फाऊंडेशनच्या नीरज चोप्राला शुभेच्छा देणाऱ्या पोस्टवर निता अंबांनी यांना ट्रोल करण्यात आलं.
२०१८ मध्ये झालेल्या जकार्ता आशियाई खेळादरम्यान दोघांनीही पदके मिळवली होती.
जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ‘रुपेरी’ कामगिरी केल्यानंतर नीरज चोप्रानं आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे
युजीनमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी होणार आहे
नीरज चोप्राशी संबंधित एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
राष्ट्रीय विक्रमासह त्याने या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वात चांगली कामगिरी केली आहे.