‘नीट परीक्षा घोटाळ्या’बाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच अंतिम निर्णय दिला. ‘नीट’ची फेरपरीक्षा होणार नाही! त्यामुळे सुमारे २३ लाख परीक्षार्थींची फरपट तरी थांबली.
वैद्याकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या ‘नीट-यूजी’ २०२४ परीक्षांसंबंधी विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे.
वैद्याकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या ‘नीट-यूजी’ परीक्षेचा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) शनिवारी आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला.