NEET Paper Leak : आरोपींकडे सापडलेल्या जळालेल्या प्रश्नपत्रिकेतून अनेक खुलासे, तब्बल ६८ जुळणारे प्रश्न अन्… सध्या बिहार EOU पेपर फुटण्याची वेळ आणि ठिकाण ओळखण्याचा प्रयत्न करत आहे. प्रश्नपत्रिका ताब्यात घेण्याबाबतची प्रक्रिया एनटीएने ईओयूला सांगितली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 24, 2024 08:28 IST
‘नीट’चा तपास सीबीआयकडे; अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल ‘नीट-यूजी’ प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला जाईल असे केंद्र सरकारने शनिवारी जाहीर केल्यानंतर रविवारी सीबीआयने कामाला सुरुवात केली. By वृत्तसंस्थाJune 24, 2024 01:14 IST
NEET पेपरफुटीचे लागेबांधे महाराष्ट्रापर्यंत; लातूरमधून दोन शिक्षकांना ताब्यात घेतले, चौकशीनंतर सुटका केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आज होणारी ‘नीट-पीजी’ ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेतील गैरकारभार समोर आल्यानंतर ही पाऊल उचलण्यात… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 23, 2024 14:34 IST
‘नीट’ परीक्षेतील गोंधळावरुन सरकारप्रति असंतोष; टीडीपी-जेडीयू या विषयावर गप्प का आहेत? सध्या ‘नीट’ परीक्षेबाबत फारच गोंधळाचे वातावरण असून, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 22, 2024 14:34 IST
गैरप्रकार खपवून घेणार नाही! ‘नीट’वरील वादानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा इशारा परीक्षेचे पेपर चुकीचे वाटले गेलेल्या आणि वेळेचे नुकसान भरून काढण्यासाठी वाढीव गुण देणाऱ्या सहा परीक्षा केंद्रावर कारवाई करण्यात आल्याचे प्रधान… By पीटीआयJune 15, 2024 03:16 IST
‘नीट’चे वाढीव गुण रद्द; केंद्राची न्यायालयात माहिती, १,५६३ विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा देण्याची मुभा ‘फिजिक्सवाला’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि याचिकाकर्ते अलख पांडे यांनी वाढीव गुण हे स्वैरपणे देण्यात आल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली… By पीटीआयJune 14, 2024 05:02 IST
‘नीट-यूजी’चे पावित्र्य अबाधितच! एनटीए अधिकाऱ्यांचा दावा; परीक्षेत केवळ ६३ गैरप्रकार झाल्याची माहिती परीक्षेमध्ये झालेल्या कथित गैरप्रकारांमुळे यंदाची ‘नीट’ वादाच्या भोवऱ्यात अडकली असून विद्यार्थी फेरपरीक्षा घेण्याची मागणी करीत आहेत By पीटीआयJune 13, 2024 04:33 IST
‘शिक्षणाच्या फॅक्टरी’तून पळून गेलेल्या एका मुलाची सगळ्यांचे डोळे उघडणारी गोष्ट प्रीमियम स्टोरी नीट परीक्षा हा आज राष्ट्रीय पातळीवरील चर्चेचा भाग का झाली आहे, याची सोदाहरण झलक… By फैझान मुस्तफाJune 12, 2024 08:40 IST
‘नीट’च्या पावित्र्याला धक्का! सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण; केंद्र सरकार, ‘एनटीए’ला नोटीस ‘नीट-यूजी’ परीक्षा ५ मे रोजी घेण्यात आली होती, त्याचा निकाल १४ जूनला लागणे अपेक्षित असताना ४ जूनलाच निकाल जाहीर करण्यात… By पीटीआयJune 12, 2024 03:11 IST
NEET परीक्षेच्या निकालासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाची एनटीएला नोटीस; अहवाल मागवला, आता ‘या’ दिवशी होणार पुढची सुनावणी NEET परीक्षेच्या निकालानंतरच्या प्रक्रियेला तूर्तास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच एनटीएला यासंदर्भातील अहवाल मागवला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 11, 2024 14:52 IST
नीट परीक्षेच्या निकालावरुन रणकंदन; नेमके काय घोळ झालेत? प्रीमियम स्टोरी नीट परीक्षेचा निकाल जाहीर होताच देशभरात वाद निर्माण झाला आहे. २०२३ मध्ये फक्त दोन विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळालेले… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: June 8, 2024 14:22 IST
नीट पीजी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; परीक्षा २३ जून रोजी होणार सुधारित वेळापत्रकानुसार नीट पीजीची परीक्षा २३ जून रोजी होणार आहे. जुन्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा ७ जुलै रोजी होणार होती. By लोकसत्ता टीमMarch 21, 2024 14:41 IST
डोकं एकीकडे, हाता-पायांचा चेंदामेंदा; मुंबईत लोअर परेलच्या ब्रीजवर भीषण अपघात; टॅक्सीचा चक्काचूर, थरकाप उडवणारा VIDEO
शनिदेव ४ एप्रिलपासून ‘या’ राशींवर असणार मेहेरबान? शनी महाराज देऊ शकतात अपार पैसा, पाहा कोणाचं भाग्य उजळणार
10 Photos : मराठमोळ्या श्रृंगारात गुढीपाडव्याला प्राजक्ता माळीचं आकर्षक फोटोशूट, पारंपरिक अलंकारांनी वेधलं लक्ष…
शालेय मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असताना आरोपीकडून घृणास्पद कृत्य; बस चालकाला जामीन नाकारताना उच्च न्यायालयची टिप्पणी